1 / 8रांगोळी काढता येणे ही एक कलाच आहे. सगळ्यांनाच रांगोळी काढता येते असे नाही. पण अनेक ट्रिक्स आणि डिझाइन्स आहेत जे रांगोळी काढता न येणाऱ्यांनाही काढता येतील. 2 / 8असे डिझाइन्स नक्की पाहा. सगळ्यांनाच काढायला जमतील आणि दिसतातही सुंदर. रंगीत असे हे डिझाइन यंदा दिवाळीसाठी नक्की दारापाशी काढा. 3 / 8चमच्याच्या मदतीने ही अशी रांगोळी काढता येते. 4 / 8अगदी सोपी अशी पणती दिवाळीत काढायला हवीच. खडूच्या मदतीने काढा आणि रंग भरा. 5 / 8असे फुल काढणे अगदीच सोपे आहे. रांगोळीचे गोळे तयार करुन चमच्याच्या मदतीने रांगोळी काढा. 6 / 8खडूच्या मदतीने वेल काढून घ्या. सोपी फुले काढून रंग भरा. 7 / 8हे डिझाइन तर अगदीच सोपे आहे. नक्की काढून पाहा. 8 / 8स्वस्तिक असलेली रांगोळी दाराशी काढा. सुंदर दिसेल.