Join us
Daily Top 2 Weekly Top 5

परफेक्ट फिगर नाही तरी फॅशन शो गाजवला; इतका कॉन्फिडंट रॅम्प वॉक करणारी 'ही' मॉडेल कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 15:47 IST

1 / 8
अलिकडेच फ्रिलान्सर मॉडेल आणि कंटेट क्रिएटर अपूर्वा रामपाल तिनं लॅक मे फॅशन वीकमध्ये केलेल्या रॅम्प वॉकचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Confidence Over Size)
2 / 8
तिच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर फॅशन, बॉडी पॉझिटिव्हीटी आणि स्टायलिंगशी संबंधित कंटेंट लोकप्रिय होत आहे. ती मुख्य बॉलिवूड अभिनेत्री किंवा सेलिब्रिटी नसून डिजिकल प्लॅटफॉर्मवर उद्यास आलेली एक मॉडेल आहे. (Apoorva Rampal's Viral Ramp Walk Everyone's Talking About)
3 / 8
या फॅशन शो मध्ये अपूर्वाने परिधान केलेला ब्लॅक ड्रेस अधुनिक आणि एलिगंट डिझाईनचा एक उत्कृष्ट नमुना होतात. तिच्या आत्मविश्वासपूर्ण कॅटवॉकमुळे संपूर्ण लूक अधिक प्रभावी ठरला.
4 / 8
ती पारंपारीक सडपातळ किंवा झिरो फिगरच्या साच्यात बसत नसतानाही आत्मविश्वासानं रॅम्पवर चालली. यामुळे सुंदर दिसण्यासाठी एकच बॉडी टाईप गरजेचा असतो ही संकल्पना तिनं मोडीत काढली आहे.
5 / 8
तिनं निवडलेला बोल्ड ब्लॅक आऊटफिट दाखवतो की फॅशन ही फक्त शरीराच्या आकारावर अवलंबून नसून व्यक्तीमत्व आणि आत्मविश्वासावरही तितकीच अवलंबून असते.
6 / 8
अशा लूक्समुळे सामान्य महिलांना स्वत:शी रिलेट करता येते. रॅम्पववर विविध शरीरप्रकार दिसणं ही इंडस्ट्रीतील सकारात्मक बदलाची खूण आहे.
7 / 8
तिच्या फोटोला मिळालेला प्रतिसाद दाखवतो की लोक आता फक्त पारंपारीक सौंदर्यापेक्षा नैसर्गिक, कॉन्फिडंट आणि रिअल लुक्सना अधिक पसंती देतात.
8 / 8
रॅम्पवर चालताना तिची स्टाईल, एटिट्यूट आणि ग्रेस यामुळे प्रेक्षक प्रभावित झाले.
टॅग्स : फॅशनलॅक्मे फॅशन वीक