1 / 6आषाढी एकादशी आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यानिमित्ताने घरोघरी विठ्ठलाची पुजा होतेच. काही ठिकाणी तर भजन, हरिपाठ अशा कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. 2 / 6त्यानिमित्ताने तुम्हाला घरच्याघरी विठ्ठलाची पूजा करून छान सजावट करायची असेल तर या काही आयडिया पाहा..3 / 6या पद्धतीने तुम्ही अगदी कमीतकमी साहित्य वापरून आकर्षक सजावट करू शकता.4 / 6वारकऱ्यांची दिंडी, पालखी अशा पद्धतीने ही सजावट करण्यात आली आहे. हे सगळेे साहित्य तुम्हाला बाजारात विकत मिळू शकते.5 / 6वेगवेगळ्या प्रकारची भरपूर फुलं आणून अशी सुंदर आरासही करता येईल.6 / 6विठ्ठलाच्या पुजेसाठी सजावट करण्याची ही बघा एक आणखी सुंदर आयडिया.. अगदी कमी वेळेत ही सजावट करता येईल.