८ बॉलिवूड अभिनेत्रींचे सर्वात महागडे वेडींग लूक्स; लग्नाचे खास आऊटफिट्स आणि किंमत, पाहा

Updated:February 28, 2026 16:22 IST2026-02-28T16:07:26+5:302026-02-28T16:22:25+5:30

8 Most Expensive Bridal Looks In Bollywood : अभिनेत्री सोनम कपूरचा लाल लेहेंग्यातील वेडींग लूक खूपच व्हायरल झाला.

८ बॉलिवूड अभिनेत्रींचे सर्वात महागडे वेडींग लूक्स; लग्नाचे खास आऊटफिट्स आणि किंमत, पाहा

अलिकडेच रश्मिका मंदाना (Rashmika) आणि विजयदेवरकोंडाचा (Vijay Devarkonda) विवाहसोहळा पार पडला. या निमित्तानं बॉलिवूड अभिनेत्रींचे वेडींग लूक चर्चेच आले आहेत. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचा वेडींग लूक त्यावेळी खूपच चर्चेच होता. प्रसिध्द फॅशन डिझायनजर नीत लूलानं डिझाईन केलेला आऊटफिट ऐश्वर्यानं घातला होता. ज्याची किंमत जवळपास 75 लाख होती. (8 Most Expensive Bridal Looks In Bollywood)

८ बॉलिवूड अभिनेत्रींचे सर्वात महागडे वेडींग लूक्स; लग्नाचे खास आऊटफिट्स आणि किंमत, पाहा

आलिया भट्टनं पेस्टल कलर्सचा पर्याय आपल्या लग्नासाठी निवडला होता. सभ्यसाची या ब्रॅण्डचा हा आऊटफिट जवळपास 50 लाखांचा होता. (Top 8 Bridal Looks Bollywood)

८ बॉलिवूड अभिनेत्रींचे सर्वात महागडे वेडींग लूक्स; लग्नाचे खास आऊटफिट्स आणि किंमत, पाहा

दिपीका पदुकोणनंही सभ्यसाची चा लेहेंगा निवडला होता त्याची किंमत 12 लाख रुपये इतकी होती. (Luxury Bridal Looks Bollywood)

८ बॉलिवूड अभिनेत्रींचे सर्वात महागडे वेडींग लूक्स; लग्नाचे खास आऊटफिट्स आणि किंमत, पाहा

कियारा अडवाणीनं मनिष मल्होत्रा या ब्रॅण्डचा पेस्टल कलरचा लेहेंगा घातला होता. ज्याची किंमत समोर आलेली नाही.

८ बॉलिवूड अभिनेत्रींचे सर्वात महागडे वेडींग लूक्स; लग्नाचे खास आऊटफिट्स आणि किंमत, पाहा

प्रियांचा चोप्राचा लाल लेहेंगा हा सुद्धा सभ्यसाची हा होता आणि त्याची किंमत जवळपास 18 तास रूपये इतकी होती.

८ बॉलिवूड अभिनेत्रींचे सर्वात महागडे वेडींग लूक्स; लग्नाचे खास आऊटफिट्स आणि किंमत, पाहा

कतरीना कैफनंही लाल लेहेंगा विथ गोल्डन कॉन्ट्रास्ट असा आऊटफिट निवडला होता. सभ्यासाची चा हा लेहेंगा असून याची किंमत 17 लाख रुपये इतकी होती.

८ बॉलिवूड अभिनेत्रींचे सर्वात महागडे वेडींग लूक्स; लग्नाचे खास आऊटफिट्स आणि किंमत, पाहा

अनुष्का शर्माही पेस्टर आणि फ्लोरल पर्याय निवडत आपला लेंहेंगा लूक पूर्ण केला होता. सभ्य साची या ब्रॅण्डचा आऊटफिट असून जवळपास 30 लाख रूपये इतकी या आऊटफिटची किंमत होती.

८ बॉलिवूड अभिनेत्रींचे सर्वात महागडे वेडींग लूक्स; लग्नाचे खास आऊटफिट्स आणि किंमत, पाहा

अभिनेत्री सोनम कपूरचा लाल लेहेंग्यातील वेडींग लूक खूपच व्हायरल झाला. अनुराधा वकीलनं हा आऊटफिट डिझाईन केला होता याची किंमत जवळपास 70 लाखांच्या आसपास होती.