1 / 9कोणत्याही देशात कोणत्याही राज्यामध्ये महिलांवर विविध प्रकारचे अत्याचार होत असतात. त्यामध्ये हिंसा, सायबर क्राइम इतरही प्रकार आहेत. बलात्काराचे वाढते प्रमाण फारच धोकादायक आहे. महिलांनी सावधगिरी बाळगणे फार गरजेचे असते.2 / 9अनेक मुली कामानिमित्त, शिक्षणानिमित्त घरापासून लांब राहतात. अनोळखी शहरांमध्ये वावरताना महिलांना भीती वाटते. अशा महिलांसाठी आणि इतरही सर्व महिलांसाठी काही सेवा उपलब्ध आहेत. 3 / 9काही अशा साईट्स आहेत ज्या महिलांसाठी कार्यरत असतात. तसेच पुरुषांसाठीही कार्यरत असतात. त्यांच्याशी संपर्क करणे फार सोपे असते. अशा काही कार्यरत विभागांची माहिती प्रत्येक महिलेला असलीच पाहिजे.4 / 9महिला अत्याचार , मारहाण, अश्लील वर्तन तसेच छेडछाड असे प्रकार नोंदवण्यासाठी ही हेल्पलाईन आहे. पोलीस विभाग आणि राज्य महिला आयोगा मार्फत हे विभाग कार्यरत असते.5 / 9ही २४ तास चालू असणारी सेवा सगळ्यांसाठीच आहे. अपघात, मारहाण, भांडण कोणत्याही घटनेची नोंद करण्यासाठी ही हेल्पलाईन उपलब्ध असते. 6 / 9घरगुती अत्याचार जसे की मानसिक त्रास होत असेल किंवा घरच्यांकडून मारहाण होत असेल तर या लाईनशी संपर्क साधावा. हे विभाग महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत चालवले जाते.7 / 9लहान मुलांना मारहाण होत असेल त्यांना काही धोका असेल तर या क्रमांकावर संपर्क करा. महिला आणि तिच्या मुलांवर अत्याचार होत असतील तर हे विभाग मदतीसाठी उपलब्ध आहे.8 / 9रेल्वेच्या प्रवासा दरम्यान काही अडचणी आली तर त्यासाठी रेल्वे हेल्पलाइनशी संपर्क साधा. रेल्वेमध्ये असुरक्षित वाटत असेल तर हे विभाग मदतीस येते.9 / 9महिलांना आजकाल घाणेरडे कॉल्स येतात तसेच अश्लील मेसेज येतात. ऑनलाइन क्राइम वाढत चालले आहे. सायबर क्राइमसाठी सायबर हेल्प घ्या. नंबरशी संपर्क साधा किंवा cybercrime.gov.in या साईटवर तक्रार नोंदवा.