गोकुळाष्टमीला श्रीकृष्णासाठी पाळणा विकत घ्यायचा? अगदी बजेटमध्ये ८ सुंदर डिझाईन्स- कृष्णजन्म होईल खास
Updated:August 13, 2025 12:50 IST2025-08-13T12:43:44+5:302025-08-13T12:50:38+5:30

गोकुळाष्टमीला श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी पाळणा लागतोच. पाळण्यात श्रीकृष्णाला ठेवून त्याचा जन्मोत्सव होतो (swing for Janmashtami). यानिमित्ताने जर तुम्हालाही तुमच्या लड्डूगोपालसाठी पाळणा विकत घ्यायचा असेल तर हे काही डिझाईन्स पाहा..(Zula for laddu Gopal)
अशा प्रकारचे कित्येक पाळणे तुम्ही ऑनलाईन शॉपिंग साईटवरून घेऊ शकता.(8 beautiful Zula or palna for Gokul Ashtami 2025)
हा एक अतिशय सुबक वर्क असलेला पाळणा पाहा. तुम्हाला इतर काही सजावट करण्याची गरजच नाही.
असा पितळी पाळणा घेतला तर तो महाग जातो. पण वर्षानुवर्षे टिकतो. त्यामुळे एकदाच थोडे जास्त पैसे खर्च करायला हरकत नाही.
नाजुक काेरीव काम असणारे असे कित्येक डिझाईन्स मेटलच्या किंवा पितळेच्या पाळण्यात मिळतात.
गोकुळाष्टमीसाठी असा लाकडी पाळणाही मिळतो. या पाळण्याचे सगळे पार्ट वेगळे काढून ठेवता येतात. त्यामुळे तो ठेवायलाही सोपा जातो.
व्हाईट मेटलमधला पाळणा घ्यायचा असेल तर तो पर्यायही उपलब्ध आहे. हे पाळणे तुम्ही ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही घेऊ शकता.
पारंपरिक पद्धतीचा पाळणा न घेता थोडं वेगळं डिझाईन हवं असेल तर असेही कित्येक पर्याय तुम्हाला मिळू शकतात.