By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 19:18 IST
1 / 8सावळ्या रंगाच्या स्त्रियांना विशिष्ट रंगाच्या साड्या खूपच आकर्षक आणि उठावदार दिसतात. योग्य रंगाची निवड केल्यास तुमच्या सौंदर्यांत अधिक भर पडते. (Which Colors Suits On Dusky Skin tone)2 / 8मस्टर्ड यलो विटकरी लाल आणि मरून रंग सावळ्या रंगाच्या सौंदर्याला एक वेगळाच लूक देतात आणि तुम्ही सुंदर दिसता. (8 Options Of Saree Thats Suits On Dusky Skin tone)3 / 8 जर तुम्हाला सौम्य रंग आवडत असतील तर तुम्ही पीच, धुरकट, गुलाबी, लेव्हेंडर हे रंग निवडावेत. हे रंग दिसायला अतिशय मोहक आणि क्लासी वाटतात.4 / 8 सण-समारंभासाठी तांबूस किंवा गोल्डन शेडचा गुलाबी रंग सावळ्या त्वचेवर खूपच छान ग्लो आणतो.5 / 8 शक्यतो खूप जास्त गडद निऑन रंग किंवा खूप पांढरट रंग टाळवेत. कारण ते त्वचेच्या नैसर्गिक रंगापेक्षा जास्त प्रखर वाटू शकतात.6 / 8 सावळा रंग हा मुळातच अतिशय समृद्ध असतो. त्यामुळे योग्य कॉन्ट्रास्ट निवडल्यास तुम्ही कोणत्याही ठिकाणी उठून दिसू शकता. 7 / 8डीचा रंग थोडा फिका असेल तर त्यावर गडद रंगाचे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घातल्यानं चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते आणि व्यक्तीमत्व प्रभावी वाटते.8 / 8मोठ्या भडक प्रिंट्सऐवजी बारीक बुट्टी किंवा नाजूक नक्षी असलेल्या साड्या निवडाव्यात. यामुळे लक्ष साडीच्या डिझाईनपेक्षा तुमच्या चेहऱ्याच्या तेजावर जास्त क्रेंद्रीत होते.