1 / 7व्हॅलेंटाईन डे निमित्त मैत्रिणीला प्रपोज करण्यासाठी किंवा गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी अंगठी घेणार असाल तर हार्ट शेप अंगठ्यांचे हे काही सुंदर प्रकार पाहा..2 / 7व्हॅलेंटाईन डे निमित्त अंगठ्यांचे असे कित्येक वेगवेगळे प्रकार बाजारात आले आहेत.3 / 7अगदी सोन्याचांदीच्या अंगठ्यांमधेही असे खूप डिझाईन्स पाहायला मिळतात. पण सध्या सोन्याचांदीच्या किमती जबरदस्त वाढलेल्या असल्याने ते सगळ्यांनाच परवडणारे नाही.4 / 7अशी अमेरिकन डायमंड असणारी अंगठीही तुम्ही घेऊ शकता. ही अंगठी अगदी ५०० रुपयांतही ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळू शकते.5 / 7ही एक सुंदर डिझाईन पाहा. ज्यांना खूप मोठ्या अंगठ्या आवडत नाहीत, त्यांना ही नाजुक अंगठी नक्कीच आवडेल. 6 / 7हार्ट शेप अंगठीमध्ये हे एक खूपच वेगळं आणि अगदी युनिक डिझाईन आहे. 7 / 7अशा काही सुंदर आणि हटके लूक असणाऱ्या अंगठ्या तुम्ही ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही मागवू शकता.