Join us

कपाटातल्या जुन्या साडीचा शिवा सुंदर वनपीस; १० वनपीस डिजाईन्स-युनिक लूक मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 10:00 IST

1 / 10
आधी वापरलेल्या साड्या अशाच पडून राहण्यापेक्षा किंवा टाकून देण्याऐवजी तुम्ही जुन्या साडीपासून तुम्ही सुंदर सुंदर वनपीस शिवू शकता.(Turn an old saree from the into a beautiful one piece)
2 / 10
फक्त काठापदराच्याच नाही तर साध्या ऑर्गेना, शिफॉन साड्यांचेही तुम्ही वनपीस शिवू शकता जे तुम्हाला ऑफिसवेअर किंवा कॉलेजवेअरसाठी छान दिसतील. (10 one piece designs get a unique look)
3 / 10
जर तुम्हाला एखााद्या वनपीसवर जॅकेट शिवायचं असेल तर ते सुद्धा शिवू शकता.
4 / 10
फ्रिलचा घेर, पफ स्लिव्हज किंवा बलून स्लिव्हज वनपीसमध्ये छान दिसतील.
5 / 10
जर तुम्हाला क्लोज नेक पॅटर्न हवा असेल तर हे डिजाईन्स ट्राय करू शकता. पार्टीवेअरसाठी चांगला पर्याय आहे.
6 / 10
वनपीसवर तुम्ही मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट दुपट्टा कॅरी करू शकता.
7 / 10
या टाईपचे फ्रॉक्स वनपीस तुम्ही स्लिव्हजलेस पॅटर्नमध्ये शिवून घेऊ शकता.
8 / 10
हातांच्या खालच्या बॉर्डरला तुम्ही छान लेस लावू शकता. जर साडीचं कापड जास्त असेल तर फुल लेंथचे फ्रॉक्स शिवू शकता.
9 / 10
सणासुधीला घालण्यासाठी तुम्ही असं पॅटर्न हव्या त्या प्लेन साडीचं शिवून घेऊ शकता.
10 / 10
६०० ते १००० रूपये शिलाईत तुम्हाला असे छान वनपीस शिवून मिळतील.
टॅग्स : खरेदीफॅशन