लग्नात जाताना नेसा ट्रेंडीग 'इलायची पैठणी'; ७ आकर्षक डिजाईन्स, साडीत शाही लूक मिळेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 14:07 IST
1 / 7इलायची पैठणी (Elaichi Paithani) साडी हा महाराष्ट्रातील पारंपारीक पैठणी साडीचाच एक प्रकार आहे. जी सध्या सोशल मीडिया आणि मार्केटमध्ये खूपच ट्रेडींग आहे.(Trending Elaichi Paithani Saree)2 / 7 इलायची पैठणी नावातच या साडीचा रंग दर्शवलेला आहे. या साडीचा मुख्य रंग हा फिकट हिरवा किंवा वेलचीच्या साडीसारखा असतो आणि जो अतिशय आकर्षक दिसतो.3 / 7या पैठणीच्या पदरावर पारंपारीक पोपट, मोर, कमळाच्या आकाराची किंवा इतर फुलांच्या जरीची नक्षी असते.4 / 7काही इलायची पैठणी साड्यांमध्ये उभा आणि आडवा धागा वेगवेगळ्या रंगांचा वापरून धुपछावव प्रकारचा अनोखा रंगछटांचा परिणाम तयार केला जातो.5 / 7हा रंग सध्या अधुनिक आणि पारंपारीक दोन्ही समारंभासाठी पसंत केला जात आहे. वधूंसाठी तसंच कोणत्याही खास कार्यक्रमांसाटी इलायची पैठणी खूपच लोकप्रिय होत आहे.6 / 7इलायची पैठणीमध्ये तुम्हाला मुनिया, चंद्रकोर असे बरेच पर्याय मिळतील.7 / 7लग्नसमारंभात नेसण्याठी इलायची पैठणी उत्तम आहे. यातील जरी वर्कनुसार किंमत ठरते.