1 / 8मराठी लूक करायचा म्हटलं की काही मराठमोळे दागिने तुमच्याकडे असायलाच पाहिजेत. त्या दागिन्यांपैकी एक आहे कानातल्या कुड्या..(traditional pearl earrings for marathi look)2 / 8पुर्वी कुड्या अशा फक्त मोत्याच्याच मिळायच्या. पण आता मात्र त्यात कित्येक वेगवेगळे डिझाईन्स आले आहेत.(motyachya kudya pearl earrings designs)3 / 8पिवळसर मोत्यांऐवजी अशा पांढऱ्या मोत्यांच्या कुड्याही अनेकींना आवडत आहेत.(motyache kanatle designs for marathi look)4 / 8अशा पद्धतीच्या सोनेरी रंगाच्या ठसठशीत कुड्याही तुमच्या चेहऱ्याला सुंदर लूक देतात.5 / 8ठुशी किंवा कोल्हापुरी साजवर मॅचिंग होणाऱ्या अशा प्रकारच्या कुड्याही हल्ली बाजारात मिळत आहेत. 6 / 8मोत्यांच्या कुड्यांचे हे आणखी एक सुंदर आणि थोडेसे नव्या प्रकारचे डिझाईन पाहा. असे कानातले जर कानात असतील तर आपोआपच तुमचा चेहरा जास्त बोलका आणि रेखीव दिसतो.7 / 8ऑक्सिडाईज कानातल्यांची आजही खूप क्रेझ आहे. अशा प्रकारच्या ऑक्सिडाईज किंवा बजेट थोडे जास्त असेल तर चांदीच्या कुड्याही तुम्ही घेऊ शकता.8 / 8मोत्याच्या कुड्या आणि त्याला सोन्याच्या बारीक तारेची बॉर्डर.. हे डिझाईनसुद्धा खूप वेगळं असून सहसा कोणाकडे दिसत नाही.