हिवाळ्यासाठी खास फुल स्लीव्ह्जचे कॉटन कुर्ता सेट्स; १० डिजाईन्स-डेलीवेअरसाठी सुंदर पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 18:05 IST
1 / 10हिवाळ्यात उबदार राहण्यासाठी आणि त्याचबरोबर फॅशनेबल दिसण्यासाठी फुल हातांचे कुर्ता सेट्स एक उत्तम पर्याय आहे. (10 Patterns Of Full Sleeves Kurta Sets)2 / 10हे कुर्ता सेट्स सहजा जाड आणि उबदार कापडांमध्ये उपलब्ध असतात. जसं की कश्मिरी लोकर,जाड कॉटन, मखमली, रेयॉनचे जाड कापड यात बरेच बऱ्याच असतात. (Special Full Sleeve Kurta Sets for Winter)3 / 10पूर्ण बाह्यांमुळे थंडीपासून पुरेसं संरक्षण मिळतं आणि हात झाकले जातात.4 / 10हे सेट्स सलवार, चुडीदार, प्लाझो आणि विविध बॉटमवेअर सोबत येतात.5 / 10हिवाळ्याच्या दिवसांत ऑफिसला जाण्यासाठी किंवा कुठेही खास प्रसंगांना जाण्यासाठी हे कुर्ता सेट्स उत्तम पर्याय आहेत.6 / 10साधे, कमी डिझाईन्सचे कॉटन किंवा रेयॉनचे फुल स्लिव्हज सेट्स दैनंदिन वापरासाठी ऑफिसला घालण्यासाठी आरामदायक असतात.7 / 10थंडी जास्त असल्यास यावर शाल किंवा जॅकेट घालून लूक पूर्ण करता येईल.8 / 10हे सेट्स स्टायलिश लूकसह थंडीत आरामदायक उब देखील देतात.9 / 10फ्लोरल प्रिंटचे कुर्ता सेटस तुम्हाला खूपच सुंदर लूक देतील. यावर तुम्ही फुलांच्या रंगाची लेगिन्ज किंवा जेगिन्ज घालू शकता.10 / 10तुम्हाला साधा सोबर लूक हवा असेल तर तुम्ही या पद्धतीचे कुर्ताज घालू शकता.