couple rings collection : कमी ग्रॅम सोन्यातल्या ८ सुंदर अंगठ्या, रोमॅण्टिक जोडप्यांसाठी खास डिझाइन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 17:41 IST
1 / 8 साखरपूडा किंवा एनिव्हर्सरी अशा समारंभांसाठी कपल रिंग्ज या मोठ्या प्रमाणात पसंत केल्या जातात. कपल रिंग्जच्या बऱ्याच नवनवीन डिजाईन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. (Special Collection of Couple Rings)2 / 8 कपल रिंग्लसमध्ये साध्या,सिंपल डिजाईन्सना जास्त मागणी असते. या अंगठ्या प्रामुख्यानं १८ कॅरेट किंवा २२ कॅरेट किंवा पांढर्या सोन्यात बनवल्या जातात. (Light Weight Designs Of Couple Rings)3 / 8साध्या आणि पारंपारीक सपाट पट्ट्यांपासून ते अधुनिक, नक्षीकाम केलेल्या कटवर्क आणि हिऱ्यांच्या सेटिंग्स असलेल्या बऱ्याच डिजाईन्स उपलब्ध आहेत.4 / 8अनेक जोडपी पूर्णपणे जुळणाऱ्या किंवा पूरक डिझाईन्सच्या अंगठ्या निवडतात.5 / 8यात हिरे किंवा इतर रत्न जेमस्टोन्स वापरले जातात. अनेकदा मध्यभागी एक मोठा हिरा किंवा लहान हिऱ्यांची सेटींग असते.6 / 8 अंगठीच्या आत नाव, खास तारीख किंवा छोटा संदेश कोरून वैयक्तिक स्पर्श देणं खूपच लोकप्रिय आहे.7 / 8दैनंदिन वापरासाठी त्या आरामदायक असाव्यात यासाठी अनेक अंगठ्या कंफर्ट फिटीमध्ये बनवलेल्या असतात.8 / 8अंगठीची किंमत सोन्याची शुद्धता, वजन आणि त्यात वापरलेल्या हिऱ्यांच्या गुणवत्तेवर अवलंबून असते.