Join us

सॉलिटेअर मंगळसुत्राच्या १० डेलिकेट, सुंदर डिजाईन्स; रोज वापरायला मस्त पर्याय, शोभून दिसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 20:49 IST

1 / 10
सॉलिटेअर मंगळसुत्राच्या पेंडंटमध्ये एक मोठा आणि आकर्षक हिरा असतो जो अत्यंत नाजूक पद्धतीनं डिजाईन केलेला असतो. (Solitaire Mangalsutra Design For Daily Use)
2 / 10
मध्यभागी गोल आकारााच एकच हिरा असतो जो अगदी साध्या, बारीक सोन्याच्या काळ्या मण्यांच्या चेनमध्ये असतो. ज्यामुळे अधिक उठून दिसतो. (Solitaire Mangalsutra Design)
3 / 10
पेंडंट एका आडव्या बारच्या स्वरूपात असते. ज्याच्या मध्यभागी सोलिटेअर हिरा बसवलेला असतो.जो अगदी मिनिमलिस्ट लूक देतो. (Short Mangalsutra Designs)
4 / 10
काही डिझाईन्समध्ये सोलिटेअर हिरा नाशपतीच्या आकाराचा असून तो काळ्या मण्यांच्या चेनच्या अगदी हलक्या ड्रॉप स्वरूपात लटकलेला असतो.
5 / 10
हृदयाच्या आकाराच्या डिझाईनमध्ये सॉलिटेअर हिरा सेट केलेला असतो तो प्रेम दर्शवतो.
6 / 10
सहा किंवा चार बारीक प्रोंग्स वापरून हिऱ्याला पडकलेले असतेज्यामुळे हिऱ्यात प्रकाश खेळतो आणि तो अधिक चमकतो.
7 / 10
मध्यभागी सॉलिटेअर आणि त्याच्यादोन्ही बाजूंना २ ते ३ हिऱ्यांचे नाजूक एक्सेंट दिलेले असतात.
8 / 10
या पेंडंटचा धातू रोज गोल्ड किंवा सोनेरी वापरलेला असतो. ज्यामुळे ते पारंपारीक काळ्या मण्यांच्या चेनवर एक अधुनिक आणि नाजूक कॉन्ट्रास्ट तयार करते.
9 / 10
सोलिटेअर हिऱ्याच्या बाजूला एक छोटा निळा, पांढरा इव्हिल आय डिजाईन जोडलेला असतो जो फॅशनचे प्रतिक आहे.
10 / 10
पेंडंटमध्ये इन्फिनिटी किंवा दोन जोडलेल्या रिंग्जचे नाजूक प्रतिक असते त्यात सोलिटेअर हिरा जडवलेला असतो जे अखंड बंध दर्श
टॅग्स : खरेदीफॅशन