नव्या नवरीसाठी रोज वापरायला घ्या कमी ग्रॅमचे सुंदर मंगळसूत्र; छोट्या मंगळसूत्राचे १० लेटेस्ट डिजाइन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 12:09 IST
1 / 10मंगळसूत्र (Mangalsutra) हा फक्त अलंकार नसून अनेक भावना मंगळसूत्राशी जोडलेल्या असतात. नव्या नवरीला अगदी शोभून दिसतील असे काही मंगळसूत्राचे पॅटर्न्स पाहू. (Small Mangalsutra For Newly Married )2 / 10विवाहित स्त्रीया मंगळसूत्र परीधान करतात पण पूर्वीसारखे टिपिकल मंगळसूत्र आता दिसून येत नाहीत नवीन मंगळसूत्रांचे पॅटर्न्स सध्या दिसून येत आहेत. (Small Mangalsutra Latest Designs)3 / 10 रोज वापरायला तुम्ही असे सुंदर छोटे मंगळसूत्र घेऊ शकता. या मंगळसूत्रांमध्ये तुम्हाला ज्वेलर्सच्या दुकानात एक से एक डिझाईन्स उपलब्ध होतील.4 / 10मंगळसूत्रात तुम्हाला पेंडंटचे बरेच पर्याय उपलब्ध होतील. काहीजणांना वाट्यांचे पेडंट अजूनही खूप आवडतात.5 / 10ट्यांमध्ये वेगवेगळ्या स्टाईलचे डिजाईन तुम्हाला पाहायला मिळतील. मंगळसूत्रात तुम्हाला हवी तशी डिझाईन बनवूनही मिळेल.6 / 10हार्ट शेप, इन्फिनिटी असे बरेच पर्याय छोट्या मंगळसूत्राच्या पेंडंटमध्ये उपलब्ध आहेत.7 / 10सोन्याचे भाव गगनाला भिडत असताना हे छोट्या पेडंटंचे मंगळसूत्र तुम्हाला युनिक, नवीन लूक देतील.8 / 10२ ते ३ ग्रॅॅम वजनात ही मंगळसूत्र बसतील. तुम्ही घरातच किंवा ऑफिसमध्ये कुठेही घालू शकता. 9 / 10२ वाट्यांचे मंगळसूत्र तुम्हाला आवडत असेल तर हे पॅटर्न ट्राय करू शकता.10 / 10तुम्हाला युनिक पेंडंट हवं असेल तर जाड चेनमध्ये अशा प्रकारचं पेंडंट बनवून घेऊ शकता.