Join us
Daily Top 2 Weekly Top 5

स्लिव्ह्जलेस ब्लाऊजचे १० नवे पॅटर्न, उन्हाळ्यासाठी खास स्टायलिश लूक-सिंपल तरी स्मार्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 19:42 IST

1 / 10
स्लिव्हजलेस ब्लाऊज (Sleeve Less Blouse Designs) सध्या खूपच ट्रेंडमध्ये असून असे ब्लाऊज अधुनिक आणि स्टायलिश लूक देतात. नवीन डिझाईन्स निवडताना तुम्ही काही गोष्टींचा विचार करू शकता. (10 Trending Patterns Of Sleeve Less Designs)
2 / 10
बोट नेक गळा स्लिव्हजलेस ब्लाऊजसाठी अत्यंत शोभून दिसतो. ज्यामुळे खांदे अधिक सुबक आणि रूंद दिसतात.
3 / 10
जर तुम्हाला थोडा बोल्ड आणि एलिंगट लूक हवा असेल तर खोल व्ही नेक डिझाईन्स उत्तम पर्याय आहेत
4 / 10
यात ब्लाऊजचे स्ट्रॅप्स गळ्याच्या मागे बांधलेले किंवा जोडलेले असतात. जे इंडो वेस्टर्न लूकसाठी परफेक्ट ठरतात.
5 / 10
पाठीमागचा भाग पूर्णपणे उघडा ठेवून तिथे सुंदर लटकन असलेली दोरी लावल्यास ब्लाऊजला ग्लॅमरस टच मिळतो.
6 / 10
ऑफिस वेअर किंवा फॉर्मल साडीसाठी हाय कॉलर स्लिव्हजलेस ब्लाऊज अतिशय क्लासी दिसतात.
7 / 10
क्यूट आणि वेगळा लूक हवा असल्यास तुम्ही समोरच्या बाजूला छोटी कॉलर देऊ शकता.
8 / 10
अत्यंत बारीक पट्ट्या असलेले हे ब्लाऊज पार्टिवेअर साड्यांवर खूपच उठून दिसतात.
9 / 10
पाठीवर किंवा खांद्याजवळ वेगवेगळ्या आकाराचे कट्स देऊन डिझाईन्स बनवता येतात.
10 / 10
गळ्याच्या कडेनं किंवा खांद्यावर हलकी रफल लावल्यास ब्लाऊजला फेमिनिन लूक मिळतो. साध्या स्लिव्हजलेस ब्लाऊजच्या बाहीच्या कडेला जड एम्ब्रॉयडरी किंवा लेस लावल्यानं तो अधिक उठावदार दिसतो.
टॅग्स : खरेदीफॅशनस्टायलिंग टिप्स