Silver Toe Ring Designs : नुकतंच लग्न झालं, पायात घालायची आहेत चांदीची जोडवी; पाहा ८ युनिक ट्रेडिंग डिझाईन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 14:13 IST
1 / 8चांदीची जोडवी (Toe Ring) भारतीय संस्कृतीत मानली जातात. यात मोर, कमळ, किंवा साधे गोल नक्षीकाम केलेले डिझाईन्स लोकप्रिय आहेत. (Silver Toe Ring Designs For Newly Married)2 / 8ही जोडवी बोटात अंगठी घातल्याप्रमाणे दिसातत. अधुनिक आणि पारंपारीक अशा दोन्ही लूकसाठी उत्तम आहेत. (Latest Silver Toe Ring Designs)3 / 8यात लहान रंगीत किंवा पांढऱ्या स्टोन्सचा वापर केलेला असतो. ज्यामुळे त्यांना अधिक ग्लॅमरस लूक मिळतो. (8 Silver Toe Ring Designs)4 / 8काही डिझाईन्समध्ये जोडवे आणि पैंजण एकमेंकांशी जोडलेले असतात.5 / 8 ज्या नवरीला साधेपणा आवडतो त्याच्यांसाठी फक्त एक पातळ पट्टी किंवा साधी व्हेव असलेली परफेक्ट जोडवी निवडा.6 / 8ही जोडवी बोटाच्या आकारानुसार लहान मोठी करता येतात. ज्यामुळे जी घालण्यास अधिक सोयीस्कर ठरतात.7 / 8फुलांच्या पाकळ्या किंवा वेलींची नक्षी असलेली जोडवी नेहमीच नाजूक आणि सुंदर दिसतात.8 / 8जर तुम्हाला २-३ बोटांमध्ये जोडवी घालायला आवडत असतील तर असे डिझाईन्स निवडू शकता.