चांदीचे सुंदर, नाजूक पेंडंट; १० युनिक पॅटर्न्स-चेनमध्ये घाला किंवा काळ्या धाग्यात; आकर्षक दिसतील.
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 14:52 IST
1 / 10उत्तम सिल्व्हर पेडंटंस साधारणपणे ९२५ स्टर्लिंग सिल्व्हरमध्ये बनवलेले असतात जी चांदिची सर्वोत्तम शुद्धता मानली जाते. (Silver Pendant Designs)2 / 10चांदीचे पेंडंटंस फॉर्मल वेअर, कॅज्युअल वेअर आणि पारंपारीक वेशभूषेवरही मॅच होतात. (10 Silver Pendant Designs)3 / 10पेंडंटं पारंपारीकपणे धार्मिक चिन्हे आणि राशीच्या चिन्हांचे पॅटर्न्स खूप लोकप्रिय आहेत.4 / 10पेंडंट्स आकर्षक बनवण्यासाठी त्यात रंगीत खडे, मोती, लहान कुंदन जडलेले असतात.5 / 10यामध्ये पॉलिश सिल्व्हर , ऑक्सिडाईज सिल्व्हर, ऑक्सिडाईज्ड सिल्व्हर आणि फॅट फिनिश असे विविध प्रकार उपलब्ध आहेत.6 / 10 ऑक्सिडाईड चांदीचे पेंडंट खास करून इंडो वेस्टर्न आणि पारंपारीक साड्यांवर शोभून दिसतात.7 / 10लहान मुलांना तुम्ही हे पेंडंट्स चांदिच्या चेनमध्ये घालून गळ्यात घालू शकता.8 / 10चांदीते पेंडंट्स हे वाढदिवस आणि समारंभासाठी एक सुंदर, अर्थपूर्ण भेटवस्तू मानले जाते.9 / 10चांदीचे पेंडंट दीर्घकाळ चमकदार ठेवण्यासाठी ते हवाबंद पिशवीत किंवा कोरड्या जागी ठेवावेत आणि थेट परफ्यूमचा फवारा टाळावा.10 / 10हे पेडंट तुम्हाला सिल्व्हर ब्रेसलेट्समध्येही घालता येतील.