नव्या नवरीसाठी चांदीचे नाजूक पैंजण; १० डेलिकेट डिझाईन्स, पायात एकदम सुंदर दिसतील पैंजण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 12:57 IST
1 / 8लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चांदीचे पैंजण घालायला आवडतात. चांदीच्या पैंजणांमध्ये आता एक से एक नवीन पॅटर्न्स आले आहेत. (Silver payal for the new bride)2 / 8 जास्त जाड पैंजण घालायला आजकाल कोणालाच आवडत नाही. कमी वजनाचे हलके पैंजण सर्वांनाच आवडतात. 3 / 8नव्या नवरीसाठी तसंच रोज वापण्यासाठी उत्तम दिसतील असे लाईट वेट चांदीचे पैंजण तुम्ही घेऊ शकता.4 / 8यात तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घुंगरू लावू शकता किंवा घुंगरू लावणं स्किप करू शकता. 5 / 8यात तुम्हाला वेगवेगळ्या रंगाचा वापरही करता येईल तसंच फ्लोरल डिजाईन्सही मिळतील.6 / 8पैंजणाचे एक से एक पर्याय तुम्हाला उपलब्ध होतील. तसंच वेस्टर्न वेअरवरही तुम्ही हे पैंजण घालू शकता. 7 / 8या पैंजणांची खासियत अशी की ते हेवी लूक देत नाहीत. पायांत शोभून दिसतात.8 / 8फॅशनचा भाग म्हणून तुम्ही फक्त एका पायातही हे एंकलेटप्रमाणे घालू शकता.