By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 21:06 IST
1 / 9छोटं मंगळसुत्राचे (Short Mangalsutra) बरेच फॅशनेबल पॅटर्न्स सध्या व्हायरल होत आहे. यात तुम्हाला दोन वाट्या, हार्ट शेप, पानाच्या आकाराच्या डिझाईन्स, इन्फिनिटी डिझाईन्स असे बरेच पर्याय उपलब्ध होतील.(Gold Short Mangalsutra Designs)2 / 9या डिझाईन्सचे लहान मंगळसूत्र तुम्ही कुर्ता, जीन्स टॉप किंवा साडीवरही परिधान करू शकता.3 / 9तुम्हाला वारंवार डिझाईन बदलण्याची गरजच नाही कारण या पॅटर्नचे मंगळसूत्र सर्व आऊटफिट्सवर उत्तम स्टायलिश तितकाच पारंपारीक लूक देतात.4 / 9दोन वाट्यांच्या आकारात दोन फुलंसुद्धा शोभून दिसतात. या फुलांमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन्स लावू शकता.5 / 9५ ते ७ ग्रॅममध्ये तुम्हाला अशी सुंदर मंगळसूत्र उपलब्ध होतील. या मंगळसूत्रांमध्ये तुम्हाला एक से एक पॅटर्न्स मिळतील.6 / 9हे युनिक डिझाईन सध्या बरेच व्हायरल होत आहेत. या प्रकारचे डिझाईन्स तुम्हाला स्टायलिश लूक देतील.7 / 9मंगळसूत्रांमध्ये तुम्ही काळेमणी आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. काहीजणांना मंगळसूत्रामध्ये फार कमी काळेमणी आवडतात.8 / 9अशी मंगळसूत्र लाईटवेट असल्यामुळे रोज कॅरी करणं सोपं जातं तसंच या मंगळसुत्रांच्या डिझाईन्स कमी ग्रॅममध्ये बनवून मिळतात.9 / 9लग्नसराईत नव्या नवरीसाठी जर तुम्ही नाजूक असे छोटे मंगळसूत्र शोधत असाल तर हा उत्तम पर्याय आहे.