1 / 8राखीपौर्णिमच्या दिवशी बहिणीला काय गिफ्ट द्यावं हा प्रश्न बऱ्याच भावांना पडतो. जर तुमची बहिण विवाहित असेल तर तिला रोजच्या वापरासाठी चांदीचं मंगळसूत्र देण्याचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता.2 / 8चांदीच्या मंगळसूत्रांमध्ये असे कित्येक नाजूक प्रकार उपलब्ध आहेत.3 / 8अगदी १ ते दिड हजार रुपयांमध्ये तुम्हाला असे कित्येक सुंदर पॅटर्न मिळू शकतात. 4 / 8बहुतांश महिलांना वेगवेगळे मंगळसूत्र घालण्याची आवड असतेच. त्यामुळे हा दागिना तुम्ही गिफ्ट म्हणून देणार असाल तर तो हमखास वापरला जातोच..5 / 8असे आकर्षक गिफ्ट पाहून तुमची बहिण तुमच्यावर नक्कीच खुश होऊन जाईल..6 / 8राखी पौर्णिमेच्या दिवशी लाडक्या भावाकडून बहिणीला अशी सौभाग्याची खूण गिफ्ट म्हणून मिळाली तर नक्कीच बहिणीच्या चेहऱ्यावर आनंद पसरेल..7 / 8बहिण मॉडर्न असो किंवा पारंपरिक विचारांची असो.. तिला कधी ना कधी असं सुंदर मंगळसूत्र घालायला नक्कीच आवडेल..8 / 8सध्या सोन्याच्या किमती एवढ्या जास्त वाढलेल्या आहेत की त्यामुळे कित्येक जणी रोजच्या वापरासाठी सोन्याऐवजी चांदीचे नाजुक मंगळसूत्र घालण्यास प्राधान्य देत आहेत.