मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे

Updated:September 10, 2025 16:42 IST2025-09-10T16:38:01+5:302025-09-10T16:42:43+5:30

मुलींनी नेमक्या काय भेटवस्तू द्यायच्या असा नेहमीच स्त्रियांना प्रश्न पडतो.

मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे

नवरात्रीचा सण येणार आहे, त्यामुळे बरेच लोक वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांच्या आणि सजावटीच्या वस्तूंच्या खरेदीत व्यस्त आहेत. अशातच नवरात्रीच्या दिवसात कन्या पूजनाला विशेष महत्त्व आहे. अनेक जण आपल्या घरी हमखास कन्या पूजन करतात.

मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे

मुली देवीचं रूप असल्याचं म्हटलं जातं म्हणूनच त्यांची पूजा करून त्यांना भेटवस्तूही दिल्या जातात. पण मुलींनी नेमक्या काय भेटवस्तू द्यायच्या असा नेहमीच स्त्रियांना प्रश्न पडतो. मुलींना त्या वस्तुंचा फायदा होऊन आनंदासोबतच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होईल अशा भेटवस्तूंबाबत जाणून घेऊया...

मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे

लहान मुलींना गोष्टी खूप आवडतात. त्यामुळे तुम्ही छान-छान गोष्टींची पुस्तकं देऊ शकता. तसेच त्यांनी विविध गोष्टींचं आकर्षण असल्याने विज्ञानाशी संबंधित पुस्तकं देऊ शकता.

मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे

चिमुकल्यांना कोडी सोडवायला खूप आवडतात. बाजारात सध्या खूप आकर्षक आणि भन्नाट पझल्स उपलब्ध आहेत. ज्यामुळे मुलींच्या बुद्धीला चालना मिळेल.

मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे

शाळेसाठी लागणाऱ्या स्टेशनरीच्या वस्तू भेट म्हणून देऊ शकता. पेन्सिल, पेन, चित्रकलेची वही, रंगीत खडू, कंपास बॉक्स, पेन्सिल बॉक्सचा विचार करू शकता.

मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे

माइंड गेम्सचं एक किट देखील भेट देऊ शकता, ज्यामुळे त्यांचा मेंदू तल्लख होईल. मुलांच्या वाढीसाठी हे खेळ खूप महत्वाचे मानले जातात. त्यांच्या मदतीने मुलांची विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती वाढते.

मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे

बाजारात खूप सुंदर आणि रंगीबेरंगी लंच बॉक्स उपलब्ध आहेत. मुलींना शाळेत खाऊ किंवा चपाती-भाजी नेण्यासाठी या लंच बॉक्सचा फायदा होऊ शकतो.

मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे

लहान मुलींना नटण्या-मुरडण्याची खूप हौस असते. त्यामुळे त्यांना छान हेअरबँड, बेबी क्लिप्स, रबर, बांगड्या, ब्रेसलेट, नेलपेंट, नेकलेस अशा गोष्टी भेटवस्तू म्हणून देता येतील.