Join us

मंगळसूत्र ब्रेसलेटच्या १० मिनिमलिस्टीक डिजाईन्स; मंगळसुत्रापेक्षा हातातलं ब्रेसलेट उठून दिसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 15:07 IST

1 / 10
मंगळसूत्र ब्रेसलेट हे लांब मंगळसुत्राला ब्रेसलेटच्या रुपात रोज परिधान करण्यासाठी डिजाईन करण्यात आले आहे. (Tredy Gold And Diamond Bracelet Designs)
2 / 10
शुद्ध सोने किंवा १८ कॅरेटमध्ये तुम्ही सोन्याचे ब्रेसलेट घेऊ शकता. यात डायमंडचे लहान पेंडंट असलेल्या पॅटर्नला बरीच मागणी आहे.
3 / 10
कमी बजेटमध्ये वापरण्यासाठी चांदी किंवी इमिटेशन प्रकार देखील उपलब्ध आहेत.
4 / 10
हे ब्रेसलेट असल्यामुळे साडीसोबतच वेस्टर्न आणि कॅज्युअल वेअरवरही घालता येतं.
5 / 10
कमी बजेटमध्ये वापरण्यासाठी चांदी किंवा इमिटेशन प्रकार देखिल उपलब्ध आहेत.
6 / 10
हे ब्रेसलेट असल्यामुळे साडीसोबतच वेस्टर्न आणि कॅज्युअल वेअरवरही घालता येतं.
7 / 10
बहुतेक डिजाईन्स हलक्या वजनाच्या असतात ज्यामुळे ते घालणं सोपं होतं.
8 / 10
यात इन्फिनिटी, हॉर्ट, ओम, किंवा नावाचे छोटे पेंडंट असे बरेच प्रकार उपलब्ध आहेत.
9 / 10
लांब मंगळसूत्राच्या तुलनेत हे ब्रेसलेट जास्त सोयीस्कर मानले जातात.
10 / 10
हे ब्रेसलेट्स स्टाईल आणि परंपरेचा समन्वय साधत असल्यामुळे विवाहित स्त्रियांकडून याला पसंती मिळते.
टॅग्स : खरेदीफॅशन