मंगळसूत्राच्या पेंडंट्सचे पाहा १० सुंदर डिझाइन्स, दिसतात मोहक आणि बजेटप्रमाणे भरपूर व्हरायटीही उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 16:21 IST
1 / 10मंगळसुत्र (Mangalsutra) हा दागिना सौभाग्याचा अलंकार. आपलं मंगळसूत्र प्रत्येकीसाठी खास दागिना असतो. (Mangalsutra Beautiful Stone Pendant Designs)2 / 10काळ्या मण्यांचे मंगळसूत्र असो की गोल्डन तारेत तुम्ही मंगळसूत्र पेंडंट कसं निवडता हे फार महत्वाचं असतं. (Pretty Beautiful Stone Pendant For Mangalsutra)3 / 10पारंपारीक दोन वाट्यांचे पेंडंट जुन्या काळापासून प्रचलित आहे. आता त्यात बदल होऊन विविध प्रकारचे पेंडंट महिला गळ्यात घालतात.4 / 10पेंडटसाठी तुम्ही १ स्टोन, २ स्टोन, ३ स्टोन, असे डिजाईन्स निवडू शकता. 5 / 10मंगळसुत्रात बारीक अमेरिकन डायमंडचे पॅटर्नही शोभून दिसेल.6 / 10सिंगल स्टोन आणि काळेमणी मंगळसूत्रात अगदी उठून दिसतात.7 / 10तुम्ही आपल्या आवडीनुसार पेडंडचा आकार ठरवू शकता. 8 / 10ऑफिसला जाताना घालण्यासाठी तसंच रोजच्या वापरासाठी ही डिजाईन उत्तम आहे.9 / 10मंगळसूत्रात हार्ट शेपचे पॅटर्न शोभून दिसते.10 / 10(Image Credit - Social Media)