Join us
Daily Top 2 Weekly Top 5

Makar Sankranti 2026: नजर हटू नये इतके सुंदर ८ काळे घागरे आणि लेहेंगे, संक्रांतीला करा खास खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2026 17:46 IST

1 / 9
मकर संक्रांतीच्या निमित्ताने नववधूंसाठी काळ्या रंगाची साडी घेतली जाते. पण साडीच घ्यावी अशी काही प्रथा नाही.(Makar Sankranti 2026)
2 / 9
त्यामुळे तुम्ही काळ्या रंगाचा असा एखादा सुंदर घागरा किंवा लेहेंगा घेण्याचा विचारही नक्कीच करू शकता..(black colour ghagra, lenhenga for makar Sankranti 2026)
3 / 9
काळ्या रंगामध्ये असे एकापेक्षा एक सुंदर घागरे मिळताता जे खूप रिच लूक देणारे असतात.(lehenga and ghagra shopping at low price)
4 / 9
अशा प्रकारचा एखादा डिझायनर लेहेंगा घेतला तर तो नक्कीच पार्टीवेअर म्हणून तुम्हाला वापरता येईल.
5 / 9
कॉटनमध्ये असे काळ्या रंगाचे खूप छान घागरे मिळतात. लाल, गुलाबी, मरून, केशरी, हिरवा अशा रंगांसोबत ते कॉन्ट्रास्ट मॅच केलेले असतात.
6 / 9
खूप हेवी वर्क असणारे घागरे आवडत नसतील तर अशा पद्धतीचा अगदी साधा आणि नाजुक काम असणारा घागरा, लेहेंगा घेऊ शकतात.
7 / 9
काळ्या रंगाच्या कपड्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते कोणावरही शोभून दिसतात. त्यामुळेच तर हे घागरेही तुम्हाला नक्कीच छान, आकर्षक लूक देतील.
8 / 9
असे लेहेंगा तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग साईटवरही मिळू शकतात. सध्या संक्रांतीनिमित्त काळ्या रंगाच्या कपड्यांमधले कित्येक प्रकार पाहायला मिळतात.
9 / 9
अगदी दिड ते दोन हजारात तुम्ही अतिशय सुंदर, आकर्षक आणि डिझायरनर पीस लेहेंगा, घागऱ्याची खरेदी करू शकता.
टॅग्स : खरेदीमकर संक्रांतीऑनलाइन