1 / 10सिलव्हर पेडंट आणि काळे मणी असलेले मंगळसूत्र हे सध्याच्या फॅशनमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. या विशिष्ट पॅटर्नबद्दल समजून घेऊ. (Lightweight Silver Mangalsutra for Everyday Use)2 / 10चांदीचे मंगळसूत्र हे पारंपारीक काळ्या मण्यांना एक आधुनिक लूक देतात आणि मॉडर्न स्टाईलचे दिसतात. (10 Silver Mangalsutra Designs)3 / 10ही मंगळसूत्र ऑक्सिडाईज्ड सिल्व्हर किंवा स्टार्लिंग सिल्व्हर या दोन्ही प्रकारात उपलब्ध असतात.4 / 10 या प्रकारात काळ्या मण्यांच्या सरीमध्ये छोटे छोटे चांदीचे मणी गुंफलेले असतात. यामुळे मण्यांच्या सरीला एक वेगळी चमक आणि डिझायनर लूक मिळतो.5 / 10 या मंगळसूत्राचे मुख्य आकर्षण म्हणजे त्याचे सिल्व्हर पेंडंट. हे पेंडंट कधी साध्या भौमितिक आकाराचे असते तर कधी नक्षीकाम, मोर किंवा फुलांच्या डिझाईन्स असतात.6 / 10सोन्याच्या जड मंगळसूत्राच्या तुलनेत ही चांदीची मंगळसूत्र वजनाला हलकी असतात आणि नाजूक असतात.7 / 10हे मंगळसूत्र ऑफिसवेअर किंवा रोजच्या वापरासाठी अत्यंत सोयीस्कर आणि स्टायलिश दिसते. 8 / 10सिल्व्हर ज्वेलरी असल्यामुळे हे मंगळसूत्र केवळ साडीवरच नाही तर कुर्ता, जीन्स आणि वेस्टर्न टॉप्सवरही खूप छान दिसते.9 / 10सोन्याच्या मंगळसूत्राच्या तुलनेत हे खूपच स्वस्त असल्यानं आपण वेगवेगळ्या डिझाईन्सचा अनेक प्रकारांचा संग्रह करू शकता.10 / 10मंगळसूत्राची चमक टिकवण्यासाठी ते ओलावा आणि हवेपासून दूर ठेवण्यास मत जास्त काळ टिकते. काळे पडल्यास ते सहज स्वच्छ करता येते.