1 / 8टिपिकल बांगड्या घालण्यापेक्षा असे नव्या पद्धतीचे गोठ हातात खूप छान दिसतात. (light weight gold goth designs)2 / 8त्यामुळे हल्ली नव्या नवरी किंवा तरुण मुली आणि अगदी वयस्कर महिलाही नेहमीच्या पारंपरिक बांगड्यांपेक्षा अशा पद्धतीचे गोठ घडवून घेण्यात जास्त इंटरेस्टेड आहेत.(gold goth bangles latest patterns)3 / 8या गोठमध्ये कित्येक वेगवेगळे प्रकारही उपलब्ध आहेत (8 trendy designs of goth bangles). अगदी नाजूक डिझाईन्स पासून ते हेवी वर्क असणारे गोठ मिळू शकतात.(goth bangles design)4 / 8तुम्ही १ ग्रॅम सोन्यामध्येही अशा गोठचे बरेच वेगवेगळे डिझाईन्स पाहू शकता. ऑनलाईन शॉपिंग साईटवरही असे गोठ उपलब्ध आहेत.5 / 8अस्सल सोन्यामध्ये असे गोठ घडवून घ्यायचे असतील तर आतल्या बाजूला लाख वापरून बाहेरून सोने अशा पद्धतीचे लाईट वेट गोठ कमी सोन्यामध्ये तयार करून मिळू शकतात. 6 / 8अशा पद्धतीचे गोठ घातले तर ते ऑफिसमध्येही छान दिसतात. म्हणजेच फॉर्मल आणि इन्फॉर्मल अशा दोन्ही लूकवर ते चांगले वाटतात.7 / 8मीनाकाम केलेले कलाकुसर असणारे गोठ लग्न समारंभातही घालू शकता. असा एकच ठसठशीत गोठ हातात असेल तर इतर बांगड्यांची गरजही वाटत नाही.8 / 8