Join us

१ ग्रॅम सोन्यात घ्या नाजूक, लाईटवेट ब्रेसलेट्स; रोज घालण्यासाठी १० नवीन, आकर्षक डिजाईन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 15:15 IST

1 / 10
हातात नाजूक, सुंदर ब्रेसलेट घातलं असेल तर हातांची शोभा वाढते आणि लूक अधिकच खुलून दिसतो. सोन्याच्या ब्रेसलेट्सच्या काही नवीन सुंदर डिजाईन्स पाहूया.(1 Gram Gold bracelets for Women For Daily Use)
2 / 10
हे ब्रेसलेट्स तुम्हाला तुम्हाला ऑनलाईन शॉप्स मध्ये किंवा ज्वेलर्सकडे सहज उपलब्ध होतील. तुम्हाला हवी तशी डिजाईन कस्टमाईजसुद्धा करून घेऊ शकता. (Light Weight Gold bracelet for Women)
3 / 10
रोजच्या वापरासाठी अशा नाजूक, सुबक डिजाईन्स कम्फर्टेबल ठरतात.पण मजबूत आणि टिकाऊ चेन निवडा
4 / 10
१ ते २ ग्रॅम सोन्यात तुम्हाला हातातल्या ब्रेसलेट्सच्या अशा डिजाईन्स बनवून मिळतील.
5 / 10
लहान लहान लॉकेट असलेले लॉकेट ब्रेसलेट्ससुद्धा तुम्ही निवडू शकता.
6 / 10
साधारण १०००० हजारांपासून पुढे या ब्रेसलेट्सची किंमत असेल.
7 / 10
ऑफिसला जाण्यासाठी किंवा मार्केटमध्ये जाण्यासाठी, घरात वापरण्यासाठी या डिजाईन्स सुंदर आहेत.
8 / 10
यात तुम्हाला लहान लहान स्टोन्ससुद्धा मिळतील. यासोबत तुम्ही स्टोन्सचे कानातले मॅच करू शकता.
9 / 10
ब्रेसलेटमध्ये बारीक स्टोन्सचं पॅटर्न खूपच सुंदर उठून दिसेल. याचे लॉक काढायला आणि घालायला हे सोपे असतात.
10 / 10
छोट्या मण्याचं सुंदर ब्रेसलेट तुम्ही पारंपारीक पोशाषांवरही घालू शकता.
टॅग्स : खरेदीफॅशन