Daily Wear Gold Earrings : कमी ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले, पाहा १० नाजूक-सुंदर डिजाईन्स, रोज वापरता येतील
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 15:17 IST
1 / 10कानातले घातल्यानंतर चेहऱ्याला वेगळीच शोभा येते. कानातल्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. मोठे, लहान, झुमके, खड्यांचे, मोतीचे... पण रोज घालण्यासाठी कमी वजनाचे कानातले उत्तम ठरतात.2 / 10कमी ग्रॅममध्ये कमीत कमी बजेटमध्ये कोणत्या डिजाईनचे सुंदर कानातले तु्म्हाला घालता त्याच्या सुंदर डिजाईन्स पाहूया.3 / 10सोन्याच्या कानातल्यांमध्ये तुम्हाला स्टोन डिजाईन, छोटे लटकन असे बरेच ऑपश्न मिळतील. हे वापरायला सोयीस्कर असतात.4 / 10हे कानातले दिवसभर घातले तरी कानांवर ताण-तणाव येत नाही. यामुळे त्वचेला छिद्र किंवा कोणतीही इजा होत नाही. रोजच्या कामासाठी हे अतिशय उत्तम आहेत.5 / 10कमी वजनामुळे डिजाईनर्सना क्रिएटिव्ह डिझाइन्स तयार करता येतात. यात तुम्हाला झुमके हवे असतील तर ते सुद्धा मिळेल.6 / 10२४ कॅरेटपेक्षा २२ किंवा १८ कॅरेटमधल्या सोन्याचा वापर करून नाजूक कानातले रोजच्या वापरासाठी बनवता येतील.7 / 10स्टण इअररिंग्स, हुप्स, थ्रेडर्स असे बरेच पर्याय मिळतील.8 / 10हे कानातले ऑफिसवेअरसाठी उत्तम पर्याय आहेत.9 / 10कानातल्यांमध्ये अमेरिकन डायमंडसारखे लहान लहान खडे असल्यास अधिक उठून दिसेल.10 / 10१ ते २ ग्रॅममध्ये तुम्हाला आवडत्या डिजाईन्सचे कानातले बनवून मिळतील.