Join us
Daily Top 2 Weekly Top 5

घरात मॅक्सी घालण्यापेक्षा कफ्तान नायटी वापरा; ८ सुंदर पॅटर्न्स-स्टायलिश लूक मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 14:49 IST

1 / 8
घरात नेहमी नेहमी गाऊन घालून तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही कफ्तान घालू शकता. कफ्तान घातल्यानं तुमचा लूक घरीसुद्धा फ्रेश आणि स्टायलिश दिसेल. (Kaftan Nighty Collection)
2 / 8
कुर्ता सेट्स वगैरे काम करताना आरामदायक वाटत नाहीत अशावेळी तुम्ही कफ्तान नायटी ट्राय करू शकता. (Kaftan Nighty For Women)
3 / 8
घरात पाहूणे आले किंवा घराबाहेर पडायचं असेल तेव्हा तुम्ही कपडे न बदलताही जाऊ शकता कारण कफ्तान स्टायलिश दिसतात. (Trending Kaftan Nighty 8 Designs)
4 / 8
कफ्तानमध्ये तुम्हाला तेच ते कलर्स न मिळता भरपूर कलर्स ऑपश्नस मिळतील.
5 / 8
प्लेन, पोलका डॉट, लेपर्ड प्रिंट, फ्लोरल प्रिंट असे बरेच व्हरायटी तुम्हाला कफ्तान नायटीमध्ये मिळतील.
6 / 8
जर तुम्हाला घरात स्लिव्हजलेस घालायला आवडत नसेल तर कफ्तान हा उत्तम पर्याय आहे. कारण यात तुम्हाला लांब स्लिव्हजचे पर्याय मिळतील. ज्यामुळे आरामदायक लूक येतो.
7 / 8
कफ्तान तुम्हाला ५०० रूपयांपासून ते १००० रूपयांपर्यंत वेगवेगळ्या मटेरीयलमध्ये मिळते.
8 / 8
घरात वापरण्यासाठी तुम्ही कॉटन किंवा कॉटन ब्लेंड असे कफ्तानचे कापड निवडू शकता.
टॅग्स : खरेदीफॅशन