जेन झी जगात 'या' खास डिझाईनच्या अंगठीचीच चर्चा, आलिया भटने तर मंगळसूत्रही करुन घेतलं अगदी ‘तस्संच’!

Updated:January 31, 2026 17:48 IST2026-01-31T16:54:53+5:302026-01-31T17:48:22+5:30

जेन झी जगात 'या' खास डिझाईनच्या अंगठीचीच चर्चा, आलिया भटने तर मंगळसूत्रही करुन घेतलं अगदी ‘तस्संच’!

आलिया भटने तिच्या लग्नात इन्फिनिटी डिझाईनचं पेंडंट असणारं मंगळसूत्र घातलं हाेतं. त्याच इन्फिनिटी डिझाईनची अंगठी आता आजच्या तरुण पिढीला आवडते आहे.(infinity ring designs)

जेन झी जगात 'या' खास डिझाईनच्या अंगठीचीच चर्चा, आलिया भटने तर मंगळसूत्रही करुन घेतलं अगदी ‘तस्संच’!

त्यामुळेच अशा आकाराच्या अंगठ्यांचे सध्या वेगवेगळे डिझाईन्स बाजारात पाहायला मिळत आहेत.(beautiful designs in infinity pattern)

जेन झी जगात 'या' खास डिझाईनच्या अंगठीचीच चर्चा, आलिया भटने तर मंगळसूत्रही करुन घेतलं अगदी ‘तस्संच’!

लग्नसराईसाठीही तरुणाईला इन्फिनिटी अंगठी घ्यावी वाटत असून अशा प्रकारच्या कपल रिंगही या प्रकारात मिळत आहेत.(infinity shape gold rings)

जेन झी जगात 'या' खास डिझाईनच्या अंगठीचीच चर्चा, आलिया भटने तर मंगळसूत्रही करुन घेतलं अगदी ‘तस्संच’!

प्लॅटिनममध्येही ही अंगठी उपलब्ध असून त्याचेही कित्येक वेगवेगळे डिझाईन्स पाहायला मिळत आहेत.

जेन झी जगात 'या' खास डिझाईनच्या अंगठीचीच चर्चा, आलिया भटने तर मंगळसूत्रही करुन घेतलं अगदी ‘तस्संच’!

सोन्यामध्ये ही अंगठी करून घ्यायची असेल तर अशी चांदीमध्येही तुम्ही इन्फिनिटी रिंग घेऊ शकता.

जेन झी जगात 'या' खास डिझाईनच्या अंगठीचीच चर्चा, आलिया भटने तर मंगळसूत्रही करुन घेतलं अगदी ‘तस्संच’!

असे कित्येक सुंदर प्रकार या डिझाईनमध्ये उपलब्ध असून ते बघताक्षणीच लक्ष वेधून घेणारे आहेत.

जेन झी जगात 'या' खास डिझाईनच्या अंगठीचीच चर्चा, आलिया भटने तर मंगळसूत्रही करुन घेतलं अगदी ‘तस्संच’!

अगदी ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही तुम्ही अशी अंगठी मागवू शकता. जी २०० रुपयांतही मिळते.

जेन झी जगात 'या' खास डिझाईनच्या अंगठीचीच चर्चा, आलिया भटने तर मंगळसूत्रही करुन घेतलं अगदी ‘तस्संच’!

इन्फिनिटी रिंगमधलं हे एक अगदी सुंदर आणि नाजूक डिझाईन पाहा.

जेन झी जगात 'या' खास डिझाईनच्या अंगठीचीच चर्चा, आलिया भटने तर मंगळसूत्रही करुन घेतलं अगदी ‘तस्संच’!

ही अशी अंगठीही खूप शोभून दिसते. ऑफिस, कॉलेज असं कुठेही तुम्ही ती घालू शकता.