Holi 2026 : होळीसाठी खास व्हाईट कुर्ता अन् मल्टिकलर दुपट्ट्याचे ८ पॅटर्न्स, एकदम परफेक्ट-उठून दिसाल

Updated:February 28, 2026 13:18 IST2026-02-28T13:08:14+5:302026-02-28T13:18:09+5:30

Holi 2026 (Holi Dress For Women Kurti, Colorful Dupatta) : पांढरा रंग कॅनव्हाससारखा काम करतो. ज्यावर होळीचे सर्व रंग अधिक गडद आणि आकर्षक दिसतात.

Holi 2026 : होळीसाठी खास व्हाईट कुर्ता अन् मल्टिकलर दुपट्ट्याचे ८ पॅटर्न्स, एकदम परफेक्ट-उठून दिसाल

होळीच्या (Holi 2026) रंगात रंगून निघण्यासाठी पांढरा पोशाष आणि रंगीत दुपट्ट हे कॉम्बिनेश नेहमीच इव्हरग्रीन असते आणि स्टायलिश वाटते. (Holi Dresses For Women)

Holi 2026 : होळीसाठी खास व्हाईट कुर्ता अन् मल्टिकलर दुपट्ट्याचे ८ पॅटर्न्स, एकदम परफेक्ट-उठून दिसाल

पांढऱ्या रंगाच्या कुर्ती किंवा अनारकली ड्रेसवर बांधणी, लेहरिया किंवा फुलांच्या डिझाईन्सचा दुपट्टा उठून दिसतो. (8 Dress Idea For Women For This Holi)

Holi 2026 : होळीसाठी खास व्हाईट कुर्ता अन् मल्टिकलर दुपट्ट्याचे ८ पॅटर्न्स, एकदम परफेक्ट-उठून दिसाल

होळीसाठी सुती कपडे उत्तम ठरतात. कारण ते खूपच हलके असतात आणि रंग खेळताही सोयीचे ठरतात.

Holi 2026 : होळीसाठी खास व्हाईट कुर्ता अन् मल्टिकलर दुपट्ट्याचे ८ पॅटर्न्स, एकदम परफेक्ट-उठून दिसाल

या लूकवर रंगीत बांगड्या आणि ऑक्सिडाईज ज्वेलरी घातल्यास तुमचा लूक एकदम परफेक्ट आणि पारंपारीक वाटेल.

Holi 2026 : होळीसाठी खास व्हाईट कुर्ता अन् मल्टिकलर दुपट्ट्याचे ८ पॅटर्न्स, एकदम परफेक्ट-उठून दिसाल

ड्रेस निवडतात तो जास्त घट्ट नसावा. जेणेकरून रंग खेळताना तुम्हाला सहज हालचाल करता येईल.

Holi 2026 : होळीसाठी खास व्हाईट कुर्ता अन् मल्टिकलर दुपट्ट्याचे ८ पॅटर्न्स, एकदम परफेक्ट-उठून दिसाल

दुपट्ट घेताना तो स्टायलिश पद्धतीनं पिनअप करा किंवा गळ्यात मोकळा सोडून बोलो लूक ट्राय करा.

Holi 2026 : होळीसाठी खास व्हाईट कुर्ता अन् मल्टिकलर दुपट्ट्याचे ८ पॅटर्न्स, एकदम परफेक्ट-उठून दिसाल

पांढरा रंग कॅनव्हाससारखा काम करतो. ज्यावर होळीचे सर्व रंग अधिक गडद आणि आकर्षक दिसतात.

Holi 2026 : होळीसाठी खास व्हाईट कुर्ता अन् मल्टिकलर दुपट्ट्याचे ८ पॅटर्न्स, एकदम परफेक्ट-उठून दिसाल

हे कॉम्बिनेशन फोटोंमध्ये खूपच छान दिसते. ज्यामुळे तुमच्या होळीच्या आठवणी अधिक रंगतदार होतात.