Haldi Kumkum 2025 : २० रूपयांत घ्या हळदी कुंकवासाठी हटके वाण; १० वस्तू-कमी खर्चात मस्त वाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 12:46 IST
1 / 11हळदी कुंकवाच्या (Haldi Kumkum Vaan Idea) वाणासाठी घरात लागणारे हटके पर्याय घेऊ शकता. या वस्तू तुम्हाला कमी खर्चात, सहज उपलब्ध होतील. (Haldi Kukum Vaan Under 20 Rupees)2 / 11स्वयंपाकघरात रोज लागणारी छोटी वाटी १० ते २० रूपयांच्या दरम्यान उपलब्ध असते. (Haldi Kukum Vaan Ideas)3 / 11चांगल्या दर्जाचे नेलपेंट तुम्हाला १५ ते २० रूपयांना मिळतील ते महिलांच्या आवडीचे वाण ठरेल. (Haldi Kukum Gift Ideas)4 / 11 २ किंवा ४ बांगड्यांचा सेड किंवा डझनभर रंगीत काचेच्या बांगड्या बजेटमध्ये बसतात.5 / 11फॅन्सी हेअर क्लिप्स आणि क्लचरचे जोड १० ते १५ रूपयांत मिळतात 6 / 11 आलं किंवा लसूण किसण्यासाठी छोटी स्टिलची खिसणी २० रूपयांपर्यंत येते.7 / 11 छोट्या पॅकमध्ये मिळणारा सुगंधी साबण तुम्हाला २० रूपयांत मिळेल.8 / 11 मातीच्या किंवा धातुच्या छोट्या डिझायनर पणत्या १० ते २० रुपयांना मिळतात.9 / 11 कापडी किंवा मखमली छोटी बटवी किंवा पाऊच ज्यांचा वापर नाणी ठेवण्यासाठी होऊ शकतो.10 / 11चांगल्या दर्जाची फणी किंवा फोल्डींग कोम्ब १० ते २० रुपयांत उपलब्ध असतो.11 / 11प्लास्टीकची किंवा स्टिकची प्लॅस्टिकची गाळणी १५ ते २० रूपयांत येते. या रोज लागणाऱ्या १० वस्तू तुम्ही हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी भेट म्हणून घेऊ शकता.