जावयासाठी ५ ग्रॅमच्या आत सोन्याची अंगठी; १० ट्रेंडींग डिझाईन्स, कमी बजेटमध्ये मस्त अंगठी बनेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 13:34 IST
1 / 10पुरूषांच्या अंगठ्यांच्या डिझाईन्समध्ये सध्या मिनिमलिस्ट रिंग्स खूपच ट्रेंडीग आहेत. या अंगठ्या साध्या पण खूपच आकर्षक आहेत. ५ ग्रॅमपेक्षा कमी वजनात या अंगठ्या सहज उपलब्ध होतात. (Gold Rings For Men's) 2 / 10साखरपुड्यात जावयाला देण्यासाठी किंवा पतीला गिफ्ट करण्यासाठी तुम्ही या प्रकारच्या सोन्याच्या अंगठ्या घेऊ शकता. (Gold Ring Men's Collection)3 / 10सोन्याच्या स्टोन असलेल्या अंगठ्या नियमितपणे स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे ज्यामुळे त्यांची चमक दीर्घकाळ टिकून राहते. (10 Latest Gold Ring Designs For Mens)4 / 10सोन्याच्या मॅट फिनिशिंग आणि स्टोन्स असलेल्या अंगठ्यांनाही बरीच मागणी आहे.5 / 10 सध्या टू टोन गोल्ड कॉम्बिनेशन्सची मागणी वाढत आहे. अंगठ्यांमध्ये तुम्ही गणपती, ओम, स्वास्तिक तुम्हाला आवडेल त्या धार्मिक चिन्हाचे डिझाईन बनवून घेऊ शकता.6 / 10लहान डायमंड अक्सेंट असलेले ब्रॅण्डस खूपच आकर्षक दिसतात आणि माणसांच्या हातांना शोभून दिसतात.7 / 10अंगठीवर बारीक टेक्स्चर किंवा भूमितीय पॅटर्न असलेले डिझाईन्स फॅशनेबल आहेत.8 / 10साध्या डिझाईन्समध्ये गोलऐवजी किंचिंत चौकोन आकार निवडला जातो. 9 / 10या प्रकारच्या अंगठ्या तुम्हाला ५ ग्रॅमपर्यंत सहज उपलब्ध होतील. वजनदार आणि सुंदर डिझाईन्स यात असतात.10 / 10चौकोनी स्टोन्सच्या अंगठ्या सध्या ट्रेंडींग आहेत. या अंगठ्या प्रत्येक ज्वेलर्सच्या दुकानात तुम्हाला पाहायला मिळतील.