Join us

२५० रूपयांत घ्या फॅशनेबल शॉर्ट कुर्ती; ऑफिसवेअर, कॉलेज वेअरसाठी १० नवीन पॅटर्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 18:49 IST

1 / 8
रोज वापरण्यसाठी कुर्ता सेट्स किंवा जिन्स टि शर्ट प्रत्येकाला घालायला आवडतातच असं नाही. जिन्स किंवा जेगिन्सवर तुम्ही शॉर्ट कुर्ती घालू शकता. (Get short kurti in just 300 Rs)
2 / 8
शॉर्ट कुर्ती सध्या ट्रेंडीग आहेत. कॉलेजच्या मुलींपासून ऑफिसला जाणाऱ्या महिलाही शॉर्ट कुर्ती घालणं पसंत करतात. (Check out 10 new patterns for office wear And college wear)
3 / 8
शॉर्ट कुर्तीची खासियत अशी की हे खूपच आरामदायक असतात आणि धुवायलाही सोपे असतात.(Collection Of Short Kurtis)
4 / 8
२५० रूपयांपासून ते ६०० रुपयांपर्यंत तुम्हाला छान छान शॉर्ट कुर्तीज घेता येईल.
5 / 8
बाजारात स्ट्रिट शॉपिंग करताना किंवा दुकानात तुम्हाला यात किमतीत कुर्तीज मिळतील.
6 / 8
ही सर्वात लोकप्रिय स्टाईल असून स्किनी जिन्स, स्ट्रेट कट जीन्ससोबत शॉर्ट कुर्तीजचा लूक खूप छान दिसतो.
7 / 8
सणासुदीच्या किंवा आकर्षक लूकसाठी शॉर्ट कुर्ती आणि प्लाझो याची जोडी सुंदर दिसते.
8 / 8
ए लाईन शॉर्ट कुर्ती कोणत्याही बॉडी टाईपच्या लोकांवर उठून दिसते.
टॅग्स : खरेदीफॅशन