दसऱ्यासाठी १००० रूपयांच्या आत घ्या कॉटनचे कुर्ता सेटस; १० नवीन डिजाईन्स; सुंदर, उंच दिसाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 15:18 IST
1 / 10आजकाल भरलेले, खूपच स्टोन्स असलेले ड्रेस न घालता महिला सॉफ्ट, अंगाला आरामदायक वाटतील असे कपडे सणासुधीसाठी निवडतात. दसऱ्याला तु्म्ही कॉटनचे ड्रेस घालू शकता. (Get cotton kurta sets for Dussehra under Rs 1000)2 / 10१००० रूपयांच्या आत तुम्ही असे घेरदार कॉटनचे अनारकली ड्रेसेस घेऊ शकता. किंमतीनुसार ड्रेसेसचे पॅटर्न बदलत जाईल.3 / 10हे ड्रेसेस घेताना तुम्हाला पूर्ण सेट्स मिळतील. दुपट्टा, पायजमा आणि अनारकली कुर्ती असा सेट असेल.4 / 10तुम्ही ऑनलाईन पाहिल्यास एकापेक्षा एक पॅटर्न्स मिळतील किंवा स्ट्रिट शॉपिंग करत असाल तर कमीत कमी किमतीत चांगले कुर्ता सेट्स मिळतील.5 / 10यावर तुम्हाला राऊंड नेक, व्हि नेक, सर्कल नेक किंवा क्लोज नेक, बोट नेक असे अनेक पॅटर्न्स ट्राय करू शकता.6 / 10या पॅटर्न्समध्ये तुम्हाला बरेच रंगांचे पर्याय मिळतील. तुम्ही घरात किंवा ऑफिसवेअरसाठी हे पॅटर्न्स ट्राय करू शकता. 7 / 10तर तुम्हाला प्लेन लॉग्न स्लिव्हज नको असतील तर तुम्ही पफ स्लिव्हजचे पॅटर्न ट्राय करू शकता.8 / 10या ड्रेससवरतुम्हाला बलून स्लिव्हजचा पर्यायही मिळेल. जर कापड घेऊन शिवणार असाल तर हवातसा गळा आणि स्लिव्हज शिवू शकता.9 / 10या ड्रेससमध्ये तुम्हाला जॅकेट टाईपचे डिजाईन्ससुद्धा मिळतील. 10 / 10या कुर्त्यासह तुम्ही प्लाझो, सिगारेट पॅन्ट्स किंवा चुनीदार ट्राय करू शकता.