Diwali 2025 : दिवाळीसाठी घ्या काचेच्या बांगड्यांचे सुंदर सेट्स; १० प्रकारचे बांगड्यांचे सेट्स, हात दिसतील नाजूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 12:35 IST
1 / 10दिवाळीसाठी (Diwali 2025) काचेच्या बांगड्या सध्या ट्रेंडींग आहेत. फक्त काचेच्या बांगड्या न घालता सेट्स घातले तर हात भरलेले दिसतात. (Diwali Special 10 types of bangle sets)2 / 10मध्यभाही दोन किंवा चार जाड कडे किंवा पाटल्या घाला. त्याच्या दोन्ही बाजूंना मॅचिंग साध्या काचेच्या बांगड्या किंवा बारीक नक्षीच्या बांगड्या घातल्या जातात. (Get beautiful sets of glass bangles for Diwali)3 / 10 साडी ड्रेसमधील दोन प्रमुख रंग किंवा कॉस्ट्रास्ट रंगाच्या बांगड्या एकत्र करून तुम्ही सेट्स बनवू शकता. 4 / 10काचेच्या बांगड्यांवर लहान आरसे लावलेल्या डिजाईन्स खूपच आकर्षक दिसतात आणि दिवाळीच्या प्रकाशात सुंदर चमकतात.5 / 10चमकदार बांगड्यांऐवजी थोडं मॅट फिनिश असलेल्या बांगड्या सुंदर दिसतात.6 / 10काचेच्या बांगड्यांच्या सेटमध्ये काही बांगड्यांवर छोटे किंवा मोठे कुंदन वर्क किंवा बारीक चमकी आणि स्टोन्स लावून अधिकाधिक आकर्षक बनवले जाते. 7 / 10तुमच्या आऊटफिटच्या मुख्य रंगांपेक्षा थोड्या वेगळ्या रंगाच्या बांगड्या निवडा. 8 / 10एकाच सेटमध्ये साध्या काचेच्या, नग लावलेल्या मेटलच्या बांगड्यांचे मिश्रण छान दिसते. 9 / 10या बांगड्या तुम्हाला ऑनलाईन साईट्सवर किंवा दुकानात सहज मिळतील. ऑनलाईन घेत असाल तर vrikshamindia.com या साईटला नक्की भेट द्या. यात सुंदर बांगड्यांचे कलेक्शन आहे. 10 / 10या बांगड्या तुम्हाला ४०० रूपयांपासून ते २५०० रूपयांपर्यंत वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये पाहायला मिळतील. (Photo Credit- ndcreations07, Instagram, vrikshamindia.com)