By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 18:30 IST
1 / 10सध्या साडी किंवा लेहेंग्यावर फुल स्लिव्हजचं ब्लाऊज घालण्याची मोठी फॅशन आहे. फुल स्लिव्हजच्या ब्लाऊजचे काही नवीन पॅटर्न्स पाहूया. (Full Sleeves Blouse 10 Designs)2 / 10 फुल स्लिव्हजच्या ब्लाऊजमुळे हातांना एक सुटसुटीतपणा आणि लीन लूक मिळतो. ज्यामुळे दंड अधिक स्लिम दिसण्यास मदत होते. (Full Sleeves Blouse Designs)3 / 10 हे ब्लाऊज घातल्यावर संपूर्ण व्यक्तीमत्व अतिशय रॉयल आणि मोहक दिसते. (Full Sleeves Blouse Designs Trending Patterns)4 / 10 जर तुमचे हात थोडे जाड असतील तर फुल स्लिव्हजमुळे ते झाकले जातात आणि तुम्हाला आत्मविश्वास जाणवतो.5 / 10सध्या नेट, ऑर्गेन्झा किंवा शिफॉन अशा ट्रान्सपरंट कापडाचे फुल स्लिव्हज ब्लाऊज खूपच ट्रेंडी आहेत.6 / 10या प्रकारच्या ब्लाऊजध्ये हातांच्या मनगटापाशी नाजूक वर्क किंवा बटन्स लावल्यास ते अधिक स्टायलिश दिसतात.7 / 10लग्नसमारंभ किंवा फॉर्मल कार्यक्रमांसाठी फुल स्लिव्हजचं ब्लाऊज एक क्लासी निवड ठरते.8 / 10 थंडीच्या दिवसांत स्टाईलसोबतच उबदारपणा मिळवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.9 / 10जर तुम्हाला फूल स्लिव्हजमध्ये बेल बॉटम किंवा बलून स्टाईल स्लिव्हज हवे असतील तर तुम्ही तसेही शिवून घेऊ शकता.10 / 10कॉटनच्या प्लेन साड्यांवर हे प्रिंटेंड प्लेन ब्लाऊज उठून दिसतील. फुल स्लिव्हजमुळे दागिन्यांची गरम कमी भासते. कारण डिझाईन स्टेटमेंट लूक तयार करते.