Elbow Length Blouse: कोपरापर्यंत लांब बाह्यांची नवी फॅशन, पाहा १० युनिक डिझाईन्स- तुम्ही दिसाल स्लिम

Updated:April 14, 2026 13:57 IST2026-04-14T12:04:28+5:302026-04-14T13:57:04+5:30

Elbow Length Blouse Sleeves Designs (Blouse Sleeves Pattern) : सध्या स्लिव्हजच्या मध्यभागी किंवा टोकाला लेस लावण्याची फॅशन आहे. ज्यामुळे ब्लाऊजला ट्रेंडी आणि मॉर्डन टच मिळतो.

Elbow Length Blouse: कोपरापर्यंत लांब बाह्यांची नवी फॅशन, पाहा १० युनिक डिझाईन्स- तुम्ही दिसाल स्लिम

आजकालच्या फॅशनमध्ये कोपराच्या थोडं वर असणारे ब्लाऊजचे स्लिव्हज ट्रेंडमध्ये आहेत. एल्बो लेंथ स्लिव्हज प्रचंड लोकप्रिय आहेत. या प्रकारच्या बाह्यांमुळे हातांना एक सुबक आणि लांबट आकार मिळतो. (10 Elbow length blouse Sleeves Designs)

Elbow Length Blouse: कोपरापर्यंत लांब बाह्यांची नवी फॅशन, पाहा १० युनिक डिझाईन्स- तुम्ही दिसाल स्लिम

कोपरापर्यंतच्या बाह्या कोणत्याही साध्या ब्लाऊजला एक रॉयल आणि क्लासी लूक देतात. खासकरून पैठणी किंवा सिल्क साड्यांवर हे डिझाईन्स खूपच शोभून दिसतात. (Elbow length blouse Sleeves Designs)

Elbow Length Blouse: कोपरापर्यंत लांब बाह्यांची नवी फॅशन, पाहा १० युनिक डिझाईन्स- तुम्ही दिसाल स्लिम

बाह्यांच्या टोकावर सुंदर लेस लावल्यामुळे ब्लाऊजचं सौंदर्य अधिकच खुलतं. यामध्ये जरी वर्क, कट वर्क, मिरर वर्क असलेल्या लेस वापरल्या जातात.

Elbow Length Blouse: कोपरापर्यंत लांब बाह्यांची नवी फॅशन, पाहा १० युनिक डिझाईन्स- तुम्ही दिसाल स्लिम

जर साडी काठ पदराची असेल तर साडीच्या काठाचा वापर करून त्यावर वरून नाजूक गोटा-पट्टी किंवा शटल लेस लावल्यास हातांना एक वेगळीच शोभा येते.

Elbow Length Blouse: कोपरापर्यंत लांब बाह्यांची नवी फॅशन, पाहा १० युनिक डिझाईन्स- तुम्ही दिसाल स्लिम

सध्या स्लिव्हजच्या मध्यभागी किंवा टोकाला लेस लावण्याची फॅशन आहे. ज्यामुले ब्लाऊजला ट्रेंडी आणि मॉर्डन टच मिळतो.

Elbow Length Blouse: कोपरापर्यंत लांब बाह्यांची नवी फॅशन, पाहा १० युनिक डिझाईन्स- तुम्ही दिसाल स्लिम

हे स्लिव्हज केवळ दिसायलाच सुंदर नसतात तर वावरण्यासाठी अत्यंत सोयीस्कर ठरतात.

Elbow Length Blouse: कोपरापर्यंत लांब बाह्यांची नवी फॅशन, पाहा १० युनिक डिझाईन्स- तुम्ही दिसाल स्लिम

लग्नसमारंभ असो किंवा घरगुती कार्यक्रम अशा बाह्यांचे ब्लाऊज नेहमीच उठून दिसतात.

Elbow Length Blouse: कोपरापर्यंत लांब बाह्यांची नवी फॅशन, पाहा १० युनिक डिझाईन्स- तुम्ही दिसाल स्लिम

योग्य लांबीच्या बाह्या आणि त्याला जोडलेली आकर्षक लेस तुमच्या साध्या साडीलाही एक डिझायनर पोषाखाचे रूप देते.

Elbow Length Blouse: कोपरापर्यंत लांब बाह्यांची नवी फॅशन, पाहा १० युनिक डिझाईन्स- तुम्ही दिसाल स्लिम

ब्लाऊजच्या वरच्या भागात आकार तयार करून त्यात लटकन लावण्याची फॅशन सध्या ट्रेंडींग आहे. तुम्ही वर एक आणि खाली ४ असे पाच लटकन लावू शकता.