Dusshera 2025 : दसऱ्याच्या मुहूर्तावर ५ ग्रॅमच्या आत घ्या सुंदर मंगळसुत्र; १० डिजाईन्स, रोज वापरायला मस्त पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 11:59 IST
1 / 10दसऱ्याच्या (Dusshera 2025) शुभ मुहूर्तावर बरेचजण सोनं खरेदी करतात. या निमित्तानं तुम्हीसुद्धा सुंदर असे डेली वेअरचे मंगळसुत्र विकत घेऊ शकता. (Gold Mangalsutra Under 5 Grams Daily Wear)2 / 10मंगळसुत्र निवडताना लाईटवेट निवडा जे बजेटमध्येही असतील आणि वापरायला सोयीस्कर जातील. (Daily Wear Light Weight Gold Mangalsutra)3 / 10मंगळसुत्रात तुम्हाला काळेमणी गोल्डन मण्याचं कॉम्बिनेशन मिळेल तुम्हाला चेन पॅटर्नचं मंगळसुत्र आवडत असेल तर तुम्ही तसं निवडू शकता.4 / 10मंगळसुत्रात तुम्हाला पारंपारीक वाट्या नको असतील तर स्टोन पेंडंट किंवा हॉर्ट शेप किंवा पतीच्या नावाचं पेंडंट घेऊ शकता. 5 / 10४ ते ५ ग्रॅममध्ये तुम्हाला या टाईपचे सोन्याचे मंगळसुत्र बनवून मिळतील.6 / 10मंगळसुत्रात अशा युनिक डिजाईन्ससुद्धा आहेत. ज्या तुम्ही घरात किंवा बाहेर कुठेही जाताना घालू शकता.7 / 10गोल गोल मणींच्या पट्ट्या आणि पेंडंटमध्ये गोल मंगळसुत्र हे पॅटर्नसुद्धा शोभून दिसेल.8 / 10जर तम्हाला मंगळसुत्राची लेंथ थोडी मोठी हवी असेल तर या पॅटर्नची निवड करू शकता.9 / 10२ वाट्यांचे पेंडंट आणि वर काळ्या, गोल्डन मण्यांची बारीक चेन जोडून तुम्ही पारंपारीक मंगळसुत्राला अधुनिक लूक देऊ शकता. 10 / 10या डिजाईन्स सध्या ट्रेंडीग आहेत कमी बजेटमध्ये सोन्याची उत्तम मंगळसुत्र तुम्हाला बनवून मिळतील.मं