दसऱ्याला साडी नेसणार असाल तर ट्राय करा कानातल्यांचे लेटेस्ट पॅटर्न्स; पाहा स्टायलिश डिझाइन्स

Published:October 3, 2022 04:14 PM2022-10-03T16:14:58+5:302022-10-04T14:52:59+5:30

Dussehra 2022 Earrings for Saree : साडी नेसली की त्यावर शोभतील असे कानातले घालायला हवे. लूक आपला पारंपरिक आहे की पार्टी लूक आहे याचाही विचार करायला हवा.

दसऱ्याला साडी नेसणार असाल तर ट्राय करा कानातल्यांचे लेटेस्ट पॅटर्न्स; पाहा स्टायलिश डिझाइन्स

दसऱ्याच्या दिवशी अनेकजणी साडी नेसतात आणि आपल्या नातेवाईकांना भेट देतात. तुम्हीही आतापासूनच तयारीला सुरुवात केली असेल. या प्रसंगी तुम्ही हेवी वर्क लेहेंगा आणि डिझायनर ज्वेलरी घालून परफेक्ट लुक मिळवू शकता.(Dussehra 2022 Earrings for Saree)

दसऱ्याला साडी नेसणार असाल तर ट्राय करा कानातल्यांचे लेटेस्ट पॅटर्न्स; पाहा स्टायलिश डिझाइन्स

जर तुम्हाला जड दिसणारे दागिने घालायचे नसतील, तरीही फक्त जड दिसणारे कानातले घालून तुम्ही छान दिसू शकता. खासकरून तुम्ही तुमच्या लेहेंग्याशी जुळणारे, साडीवर मॅच होणारे कानातले बाजारातून खरेदी करू शकता.

दसऱ्याला साडी नेसणार असाल तर ट्राय करा कानातल्यांचे लेटेस्ट पॅटर्न्स; पाहा स्टायलिश डिझाइन्स

आज आम्ही तुम्हाला काही झुमके डिझाईन्स दाखवणार आहोत, ज्या तुम्ही तुमच्या दांडिया लुकमध्ये देखील समाविष्ट करू शकता आणि तुमचा लूक परिपूर्ण बनवू शकता. असे झुमके तुम्हाला बाजारात अगदी सहज आणि वैविध्यपूर्ण मिळतील आणि त्यांची किंमतही जास्त नाही.

दसऱ्याला साडी नेसणार असाल तर ट्राय करा कानातल्यांचे लेटेस्ट पॅटर्न्स; पाहा स्टायलिश डिझाइन्स

कानातल्या अशा अनेक डिझाइन्स तुम्हाला बाजारात मिळतील. तुम्ही त्यांना गुजराती शैलीतील लेहेंगांसोबत किंवा साडीवर वापरू शकता.

दसऱ्याला साडी नेसणार असाल तर ट्राय करा कानातल्यांचे लेटेस्ट पॅटर्न्स; पाहा स्टायलिश डिझाइन्स

या प्रकारचे कानातले तुम्हाला जड आणि हलक्या अशा दोन्ही प्रकारच्या डिझाईन्समध्ये मिळतील.

दसऱ्याला साडी नेसणार असाल तर ट्राय करा कानातल्यांचे लेटेस्ट पॅटर्न्स; पाहा स्टायलिश डिझाइन्स

बाजारात ऑक्सिडाइज्ड झुमक्यांव्यतिरिक्त तुम्हाला डल गोल्ड आणि डल सिल्व्हर फिनिशिंगमध्येही झुमके मिळतील.

दसऱ्याला साडी नेसणार असाल तर ट्राय करा कानातल्यांचे लेटेस्ट पॅटर्न्स; पाहा स्टायलिश डिझाइन्स

हे झुमके तुम्हाला बाजारात 150 रुपयांपासून 350 रुपयांपर्यंत मिळतील.

दसऱ्याला साडी नेसणार असाल तर ट्राय करा कानातल्यांचे लेटेस्ट पॅटर्न्स; पाहा स्टायलिश डिझाइन्स

जर तुम्हाला रंगीबेरंगी दागिने आवडत असतील, तर तुम्ही लेहेंगा किंवा साडीसोबत मॅचिंग झुमके घ्या.

दसऱ्याला साडी नेसणार असाल तर ट्राय करा कानातल्यांचे लेटेस्ट पॅटर्न्स; पाहा स्टायलिश डिझाइन्स

मार्केटमध्ये तुम्हाला हेवी मल्टी लेयर्ड झुमक्यांच्या अनेक डिझाईन्स मिळतील. यामध्ये तुम्हाला गोल्ड किंवा डल गोल्ड डिझाईन्स मिळतील.

दसऱ्याला साडी नेसणार असाल तर ट्राय करा कानातल्यांचे लेटेस्ट पॅटर्न्स; पाहा स्टायलिश डिझाइन्स

तसेच तुम्हाला त्यात मोत्यांच्या साखळीसह काही कानातल्यांच्या डिझाईन्स मिळतील, ज्यामुळे तुमचा लूक अधिक चांगला होईल.

दसऱ्याला साडी नेसणार असाल तर ट्राय करा कानातल्यांचे लेटेस्ट पॅटर्न्स; पाहा स्टायलिश डिझाइन्स

फुलांच्या डिजाईन्सचे, मोत्यांच्या सजावटीचे कानातले तुम्हाला कशावरही सुट होतील.

दसऱ्याला साडी नेसणार असाल तर ट्राय करा कानातल्यांचे लेटेस्ट पॅटर्न्स; पाहा स्टायलिश डिझाइन्स

(Image Credit - Social Media)