रोज वापरण्यासाठी लाईट वेट मंगळसुत्राच्या खास डिजाईन्स; १ ग्रॅम सोन्यात बनवा एकापेक्षा एक पॅटर्न

Published:May 2, 2024 11:08 AM2024-05-02T11:08:00+5:302024-05-02T11:10:02+5:30

Special designs of light weight Mangalsutra : साडीवर, ड्रेसवर किंवा ऑफिसवेअरवर घालण्यासाठी या मंगळसुत्राच्या डिजाईन्स उत्तम पर्याय आहेत.

रोज वापरण्यासाठी लाईट वेट मंगळसुत्राच्या खास डिजाईन्स; १ ग्रॅम सोन्यात बनवा एकापेक्षा एक पॅटर्न

मंगळसुत्र हा सौभाग्याचा अलंकार आहे. मंगळसुत्र जितकं चागंल असले तितकाच विवाहीत स्त्रियांचा लूकही खुलून दिसतो. डेली युजसाठी मंगळसुत्राच्या खास डिजाईन्स पाहूया.

रोज वापरण्यासाठी लाईट वेट मंगळसुत्राच्या खास डिजाईन्स; १ ग्रॅम सोन्यात बनवा एकापेक्षा एक पॅटर्न

मंगळसुत्राच्या डिजाईन्स पाहण्यासाठी काही स्टायलिश डिजाईन्स पाहू शकता. ऑनलाईन किंवा कोणत्याही मार्केटमध्ये तुम्हाला अशी मंगळसुत्र पाहायला मिळतील.

रोज वापरण्यासाठी लाईट वेट मंगळसुत्राच्या खास डिजाईन्स; १ ग्रॅम सोन्यात बनवा एकापेक्षा एक पॅटर्न

मंगळसुत्राच्या सिंपल सोबर डिजाईन्स तुम्ही पाहू शकता. एक ते दोन ग्रॅम सोन्यात तुम्हाला या डिजाईन्स सहज उपलब्ध होतील.

रोज वापरण्यासाठी लाईट वेट मंगळसुत्राच्या खास डिजाईन्स; १ ग्रॅम सोन्यात बनवा एकापेक्षा एक पॅटर्न

साडीवर, ड्रेसवर किंवा ऑफिसवेअरवर घालण्यासाठी या मंगळसुत्राच्या डिजाईन्स उत्तम पर्याय आहेत.

रोज वापरण्यासाठी लाईट वेट मंगळसुत्राच्या खास डिजाईन्स; १ ग्रॅम सोन्यात बनवा एकापेक्षा एक पॅटर्न

मंगळसुत्रात डायमंडच्या डिजाईन्स तुम्ही पाहू शकता.

रोज वापरण्यासाठी लाईट वेट मंगळसुत्राच्या खास डिजाईन्स; १ ग्रॅम सोन्यात बनवा एकापेक्षा एक पॅटर्न

आर्टिफिशियल डिजाईन्स तुम्हाला १५० ते ५०० रूपयापर्यंत सहज उपलब्ध होईल.

रोज वापरण्यासाठी लाईट वेट मंगळसुत्राच्या खास डिजाईन्स; १ ग्रॅम सोन्यात बनवा एकापेक्षा एक पॅटर्न

मंगळसुत्राच्या एक सर किंवा डबल सरीचे पर्याय तुम्हाला मिळतील.

रोज वापरण्यासाठी लाईट वेट मंगळसुत्राच्या खास डिजाईन्स; १ ग्रॅम सोन्यात बनवा एकापेक्षा एक पॅटर्न

अमेरिकन डायमंडचे पेंडंट मंगळसुत्रावर उठून दिसते.

रोज वापरण्यासाठी लाईट वेट मंगळसुत्राच्या खास डिजाईन्स; १ ग्रॅम सोन्यात बनवा एकापेक्षा एक पॅटर्न

मॅचिंग कानातल्यांचा सेट असलेल्या मंगळसुत्राची डिजाईन तुम्ही निवडू शकता.

रोज वापरण्यासाठी लाईट वेट मंगळसुत्राच्या खास डिजाईन्स; १ ग्रॅम सोन्यात बनवा एकापेक्षा एक पॅटर्न

(Image Credit- Social Media)