Join us

Dresses For Mehendi Function :मेहेंदी फंक्शनसाठी खास आऊटफिट्स; कमी बजेटमध्ये खरेदी करा ७ सुंदर-आकर्षक ड्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 18:41 IST

1 / 7
लग्नसमारंभ आला की मेहेंदीचं फंक्शन आलंच. आजकाल लग्न, हळदीच्या कार्यक्रमाप्रमाणेत संगीत आणि मेहंदीच्या फंक्शनची जोरदार तयारी केली जातो. (Mehendi Function Dresses Ideas)
2 / 7
मेहेंदीच्या फंक्शनला तुम्ही हिरवा, पोपटी किंवा मेहेंदी रंगाचा ड्रेस घालू शकता (Dresses For Mehendi Function). तर काहीजण मेहेंदी फंक्शनसाठी लाईट पिवळा रंग, गुलाबी रंग निवडतात.
3 / 7
पांढऱ्या रंगाच्या शर्टवर तुम्ही मेहेंदी रंगाचे स्कर्ट घालू शकता. हा आऊट फिट मेहेंदी फंक्शनसाठी सिंपल, सोबर दिसेल.
4 / 7
जर तुम्हाला लेंहेंगा चोली पॅटर्न हवं असेल तर या पद्धतीचा ड्रे घालू शकता.
5 / 7
जर तुम्हाला हेवी ज्वेलरी हवी असेल तर मेहेंदी रंगाच्या ड्रेसवर पांढऱ्या किंवा पिवळ्या फुलांची ज्वेलरी निवडू शकता.
6 / 7
पोपटी रंगाचा ड्रेसही शोभून दिसेल. या ड्रेसला व्यवस्थित घेर असेल असे पाहा याशिवाय तुम्ही इतर रंगाचे ड्रेसही घालू शकता.
7 / 7
स्कर्ट आणि टॉप हे नेहमीच ट्रेंडीग असणारे पॅटर्न आहे. त्यावर तुम्ही नेटची ओढणी घेऊ शकता.
टॅग्स : खरेदीफॅशन