Join us

Puff Sleeves Blouse : पफ स्लिव्हजच्या नव्या फॅशनचे ब्लाऊज शिवा; दिवाळीचा लूक खुलून येईल-दिसाल सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 13:57 IST

1 / 8
ब्लाऊजसाठी पफ स्लिव्हजचा वापर सध्या खूपच लोकप्रिय आहे. हे तुमच्या साडीला किंवा लेहेंग्याला एक आकर्षक आणि फेस्टिव्ह लूक देते. बलून स्लिव्हज आणि फुल पफ स्लिव्हज असे अनेक प्रकार ट्रेंडमध्ये आहेत. (Puff Sleeves Blouse Designs Latest Blouse Patterns)
2 / 8
पफ स्लिव्हज केवळ ब्लाऊजसाठीच नाही तर अनारकली, कुर्ती, गाऊन यांसारख्या ड्रेससाठी वापरले जातात.
3 / 8
पफचा आकार व्यवस्थित येण्यासाठी ऑर्गेंजा, सिल्क, नेट किंवा थोडं कडक फॅब्रिक वापरले जाते.
4 / 8
साध्या साडीवर किंवा प्लेन ड्रेसवर पफ स्लिव्हज असलेलं ब्लाऊज किंवा टॉप घातल्यास अजून उठून दिसतो.
5 / 8
ब्लाऊजला फॅन्सी लूक येण्यासाठी हे स्लिव्हज उत्तम ठरतात तसंच फेस्टिव्ह लूकसाठी तुम्ही हे ब्लाऊज ट्राय करू शकता.
6 / 8
काही डिजाईन्समध्ये पफ दोन भागांमध्ये विभागलेला असतो ज्यामुळे अधिक पफ अधिकच खुलून दिसतो.
7 / 8
सामान्य बाह्यांपेक्षा या बाह्या जास्त उंच असतात. हे चून मारल्यामुळे कापड फुगीर होऊन पफ तयार होतो.
8 / 8
दिवाळीत तुम्ही अशा स्लिव्हजचे ब्लाऊज शिवले तर लूक अधिकच खुलून येईल आणि सुंदर दिसाल.
टॅग्स : खरेदीफॅशन