By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 19:11 IST
1 / 10दिवाळीसाठी (Diwali 2025) बाजारात आणि ऑनलाईन फ्लॅटफॉर्मवर तुम्हाला १००० रूपयांच्या आत बरेच सुंदर, फेस्टिव्ह वेअरचे पर्याय उपलब्ध होतील. ( Beautiful dresses for Diwali under Rs 1000 Check out new patterns of Dresses)2 / 10 यात तुम्ही आरामदायक कॉटन किंवा सणासुधीला शोभतील असे रेयॉन किंवा कॉटन सिल्क मिश्रित फॅब्रिकचे पर्याय विकत घेऊ शकता. (Diwali Shopping Beautiful dresses for Diwali under Rs 1000)3 / 10कुर्ता सेट हा सर्वात लोकप्रिय आणि आरामदायक पर्याय आहे. ८०० ते १००० रुपयांच्या रेंजमध्ये तुम्हाला कुर्ता सेट्स मिळतील.4 / 10कुर्त्यामध्ये तुम्ही स्ट्रेट फिट कुर्ता, अनारकली कुर्ता, कुर्ता पँट-दुपट्टा सेट असे पर्याय निवडू शकता.5 / 10सिंगल पीस कुर्तीमध्ये तुम्हाला चिकनकारी, जयपूरी प्रिंट असे बरेच पर्याय निवडता येतील.6 / 10 शरारा कुर्ती सेट ८०० ते १००० च्या रेंजमध्ये तुम्हाला मिळेल. या तुम्ही प्रिंटेट किंवा सिंपल वेअर निवडू शकता.7 / 10इंडो वेस्टर्न ड्रेसमध्ये तुम्हाला को-ऑर्ड सेट आरामदायक आणि स्टायलिश लूक देतील.8 / 10ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील उत्सव सेलमध्ये तुम्हाला मूळ किमतीपेक्षा खूप कमी किमतीत चांगले ड्रेसेस मिळतील.9 / 10कॉटन, रेयॉन आणि कॉटन सिल्क हे आरामदायक आमि बजेट फ्रेंडली पर्याय आहेत.10 / 10दिवाळीत स्वस्तात मस्त खरेदी करण्यासाठी तुम्ही मिंत्रा, फ्लिपकार्ट, एमेजॉनच्या साईट्सवरून शॉपिंग करू शकता.