Join us

Diwali 2025 : दिवाळीसाठी ब्लाऊज शिवून घेताय? १० नवीन स्लिव्हज पॅटर्न्स पाहा, स्टालिश-सुंदर लूक येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 19:51 IST

1 / 11
दिवाळीच्या (Diwali 2025) सणाला गरीब असो वा श्रीमंत प्रत्येक घराघरांतील महिला नवी कोरी साडी किंवा ड्रेस घेतातच. नवी साडी म्हटलं की ब्लाऊज आलंच. दिवाळीसाठी टिपिकल ब्लाऊज न शिवता तुम्ही या नवीन पॅटर्न्समध्ये सुंदर ब्लाऊज शिवू शकता.जे खूपच फॅशनेबल दिसतात. (Latest Blouse Sleeves Designs)
2 / 11
या ब्लाऊज डिजाईन्स तुम्हाला दिवाळीसाठी परफेक्ट स्टनिंग लूक देतील आणि तुम्ही उठून दिसाल. (Diwali Special New Blouse Sleeves Designs)
3 / 11
पफ स्लिव्हज, थ्री फोर स्लिव्हज, बेल बॉटम, बलून स्लिव्हज असे बरेच पर्याय तुम्हाला मिळतील. Trending Blouse Sleeves Designs
4 / 11
सध्या रफल स्लिव्हजचा ट्रेंड वाढला आहे. पार्टीवेअर किंवा फेस्टिव्हल वेअरमध्ये याला मागणी आहे.
5 / 11
कोल्ड शोल्डर किंवा मध्येच कट आऊटचे स्लिव्हज पॅटर्न सध्या ट्रेंडमध्ये आहे.
6 / 11
ब्लाऊजच्या खालच्या बाजूला नॉट किंवा २ पेक्षा जास्त नॉट्स तुम्ही थोड्या थोड्या अंतरावर लावू शकता.
7 / 11
इंडो वेस्टर्न साड्यांवरही तुम्ही असं ब्लाऊज पॅटर्न शिवून घेऊ शकता. प्लेन साडीवर तुम्हाला हे ब्लाऊज पॅटर्न शोभून दिसेल.
8 / 11
स्लिव्हजला नेट लावून त्यावर छोट्या टिकल्या लावल्यास ब्लाऊजला रिच लूक मिळेल.
9 / 11
या प्रकारचं ब्लाऊज खूपच युनिक वाटेल साडीवरील डिजाईन्स तुम्हाला ब्लाऊजमध्ये जोडता येतील.
10 / 11
हा एक क्लासी आणि रॉयल ब्लाऊज पॅटर्न आहे जो ऑर्गेंजा साड्यांवर छान दिसतो.
11 / 11
ब्लाऊजच्या स्लिव्हजना तुम्ही फ्रिल लावून घेऊ शकता. नेटच्या ब्लाऊजमध्ये हे डिजाईन्स उत्तम दिसतील.
टॅग्स : खरेदीफॅशनस्टायलिंग टिप्स