Join us

दिवाळीत घ्या पारंपारीक लूक देणारे नाजूक इनव्हिजिबल नेकलेस; १० नवे पॅटर्न्स, गळा उठून दिसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 23:00 IST

1 / 10
दिवाळीत (Diwali 2025) अनेकजण नवीन ज्वेलरी विकत घेतात. इनव्हिजिबल नेकलेस (Trendy Invisible Necklace) सध्या फॅशनमध्ये ट्रेंडींग आहे. हा नेकलेस एक मिनिमलिस्ट ज्वेलरीचा प्रकार आहे. जो अतिशय बारीक आणि मोहक लूक देतो. (Trendy Invisible Necklace Invisible Necklace Designs For Women)
2 / 10
इनव्हिजिबल नेकलेसला फ्लोटींग पेंडेंट नेकलेस किवा व्हायरल वायर नेकलेस असंही म्हणतात. या नेकलेसची मुख्य खासियत म्हणजे त्याची चेन दोर जवळपास अदृश्य असते. त्यामुळे वरचं पेंडंट किंवा थडा थेट त्वचेवर तरंगत असल्याचा भास होतो. (Invisible Necklace Designs For Women)
3 / 10
ऑफिसला जाताना किंवा रोजच्या साध्या पेहरावावर हा नेकलेस खूपच आकर्षक दिसतो कारण तो खूपच सिंपल असतो.
4 / 10
ज्यांना जास्त दागिने आवडत नाहीत पण थोडासा ग्लॅमर हवा आहे त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
5 / 10
हा नेकलेस दुसऱ्या लांब चेन किंवा नेकलेससोबत लेअर करून एक ट्रेंडी लूक तयार करता येतो.
6 / 10
साडी, कुर्ता, वेस्टर्न ड्रेस किंवा फॉर्मल वेअर अशा सर्व आऊटफिट्सवर हा नेकलेस शोभून दिसतो.
7 / 10
पाणी, परफ्यूम, रासायनिक पदार्थ आणि घामापासून या नेकलेसला दूर ठेवा.
8 / 10
तुम्ही पिवळ्या, पिंक किंवा लाल रंगाच्या साडीवर किंवा ड्रेसवर असे हिरव्या स्टोनचे नेकलेस घालू शकता.
9 / 10
यात तुम्हाला गुलाबी, लाल, हिरव्या रंगाचे स्टोन्स उपलब्ध होतील.
10 / 10
यात तुम्हाला महालक्ष्मीच्या डिजाईनचे पॅटर्नसुद्धा मिळेल.
टॅग्स : दिवाळी २०२५फॅशनदागिनेखरेदी