Join us

Diwali 2025 : दिवाळीत शिवा फॅशनेबल ब्लाऊज, मागच्या गळ्याचे १० युनिक पॅटर्न, सुंदर-आकर्षक दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 17:25 IST

1 / 10
दिवाळीत (Diwali 2025) सर्वच महिला नवनवीन साड्या खरेदी करतात. साड्यांवर नवनवीन डिजाईन्सचे ब्लाऊज शिवण्याची हौस प्रत्येकालाच असते. नवीन पॅटर्नचे काही ब्लाऊजचे मागचे गळे पाहूया. (Back Neck Blouse Designs For Diwali look)
2 / 10
पुढच्या गळ्यापेक्षा ब्लाऊजचा मागचा गळा जास्त उठून दिसतो. यात तुम्ही बरेच नवीन प्रयोग करून पाहू शकता.
3 / 10
लटकन किंवा छोटे छोटे गोंडे लावून घेऊ शकता. तसंच मागे हुक्स लावण्याची फॅशनसुद्धा आता आली आहे.
4 / 10
ब्लाऊज मागच्या गळा जास्त डीप हवा असेल तर तुम्ही नॉड्सहही लावू शकता.
5 / 10
यात तुम्हाला पान गळा, मटका गळा, चोकोन गळा, ओव्हल शेप असे बरेच पर्याय मिळतील.
6 / 10
मागच्या गळा बंद ठेवून तुम्ही पाठीवर नेट लावून त्यावर डिजाईन्सचे पॅचेच लावू शकता.
7 / 10
वरच्या बाजूनं त्रिकोणी आकार घेऊन खाली ओपन गळा ठेवू शकता फक्त नॉड्स लावा.
8 / 10
पतंगाच्या आकाराप्रमाणेसुद्धा तुम्ही सुंदर गळा शिवू शकता. यात तुम्हाला वेगवेगळ्या डिजाईन्सच्या लेस लावाव्या लागतील.
9 / 10
जर तुम्हाला बॅक फॅट नसेल तर तुम्ही असे मोठे गळे शिवू शकता. बॅक फॅट जास्त असेल तर बंद गळे शिवलेले चांगले दिसतील.
10 / 10
दिवाळीच्या दिवशी तुम्ही काढपदराची साडी नेसणार असाल तर असं ब्लाऊज उत्तम पर्याय आहे.
टॅग्स : दिवाळी २०२५फॅशनखरेदीस्टायलिंग टिप्स