Join us

Gold Kangan Designs : ऑफिसवेअरसाठी घ्या सोन्याचे नाजूक कंगन; १० सुंदर डिजाईन्स- हात उठून दिसतील.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 18:02 IST

1 / 11
ऑफिसवेअरसाठी बांगड्या घालणं थोड अवघडल्यासारखं वाटतं. बांगड्यांऐवजी तुम्ही हातात नाजूक कंगन घालू शकता. हे कंगन घातल्यानं तुमच्या हाताला नवीन लूक येईल तसंच हात भरूनही दिसेल. (Gold Kangan Designs Simple Designs For Office Wear)
2 / 11
बांगड्या घालण्याऐवजी तुम्ही कड्यांची निवड करू शकता, हे कडे घातल्यानं हातांना सुंदर लूक येईल.
3 / 11
कड्यांमध्ये स्टोन्सच्या डेलिकेट डिजाईन्स उपलब्ध आहेत. याशिवाय तुम्हीमध्ये हार्ट शेपही निवडू शकता.
4 / 11
हे कडे तुम्ही फक्त एका हातात घातले तरी सुंदर लूक येईल.
5 / 11
तीन मोठे मणी मध्ये असलेले कडे हातात उठून दिसतात.
6 / 11
हिरव्या बांगड्यांच्या मागे पुढे तुम्ही हे कंगन घालू शकता किंवा कोणत्याही साडीच्या मॅचिंग रंगाच्या बांगड्यांमध्ये हे गोल्डन कडे घाला.
7 / 11
२ ते ३ ग्रॅम सोन्यात तुम्हाला हे सोन्याचे कडे उपलब्ध होतील.
8 / 11
कड्याच्यामध्ये किंवा आजूबाजूला बारीक कडे अधिकच उठून दिसतात.
9 / 11
जर तुम्हाला प्लेन डिजाईन्स आवडत असतील तर असे पॅटर्न ट्राय करू शकता.
10 / 11
काठापदराच्या साडीवर तुम्ही असे जाड कडे घालू शकता.
11 / 11
१ ग्रॅम सोन्यात तुम्हाला असे कडे उपलब्ध होतील.
टॅग्स : खरेदीफॅशन