घरच्या कपड्यांवर गबाळे दिसता? ३०० रूपयांत घ्या कॉटनचे, कम्फर्टेबल नाईट सुट्स, १० पॅटर्न्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 15:34 IST
1 / 10घरी नेमके (Women's Wear) कोणते कपडे वापरावेत हा अनेक महिलांपुढे असणारा महत्वाचा प्रश्न. सतत साडी आणि कुर्ते न घालता काहीतरी वेगळे कपडे घालावेत असं प्रत्येकालाच वाटतं. (Cotton Night Suits For Women)2 / 10 सुती कापड नैसर्गिक असल्यानं ते त्वचेला टोचत नाही आणि त्यामुळे रॅशेस, एलर्जी होण्याचा धोका कमी असतो. (10 Night Suits For Women Home Wear For Women)3 / 10 कॉटनच्या कपड्यांमधून हवा सहज खेळती राहते. ज्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होते.4 / 10उन्हाळ्याच्या दिवसांत सुती नाईट सूट घामाचा अंश शोषून घेतात ज्यामुळे रात्रभर फ्रेश आणि कोरडे वाटते.5 / 10कॉटनचे नाईट सुट्स तुम्ही घरातलं काम करताना, वर्क फ्रॉम होम करताना किंवा जवळच्या जवळ बाहेर जायलाही वापरू शकता. 6 / 10आजकाल कॉटन नाईट सुट्समध्ये सुंदर प्रिंट्स आणि आकर्षक रंग उपलब्ध आहे. 300 ते 500 रूपये किंमतीत तुम्हाला हे ड्रेसेस सहज उपलब्ध होतील.7 / 10सिल्क किंवा इतर फॅन्सी कापडांच्या तुलनेत हे सुती नाईट सुट्स खिशाला परवडणारे आणि स्वस्त असतात.8 / 10केवळ हिवाळ्यातच नाही तर पावसाळा आणि उन्हाळ्यातही तुम्ही कॉटनचे नाईट सुट्स वापरू शकता.9 / 10तुम्ही तर ओव्हरवेट नसाल आणि शरीरात जास्त फॅट नसेल तर असे नाईट सुट्स उत्तम पर्याय आहेत.10 / 10जर तुम्हाला फार फिटींगचे कपडे नको असतील. मोकळा लूक हवा असेल तर असे मोकळे नाईट सुट्स घालू शकता.